अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?
पुणे: पुण्यात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात बारामती येथील नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन कार्यक्रम हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुरू आहे. यावेळी…
केंद्रीय अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले – हा आत्मविश्वास देणारा संकल्प…
नागपूर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
गिरीश महाजन यांना लोकसभेचं तिकीट? फडणवीसांच्या सूचक वक्तव्याने चर्चा
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.…
ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार…
फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस
सातारा : फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे. त्याला…
हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत येऊन दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आव्हान
ठाणे: बाबरीच्या ढाचाच काय? हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवकामध्ये आहे, असा सणसणीत पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. तर…
हुंडाईचे एमडी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; पुण्यात ७००० कोटींची गुंतवणूक, प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Jan 2024, 12:01 am Follow Subscribe Pune News: पुण्यात हुंडाईचा प्रकल्प येणार आहे. यासाठी ७००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या MD ची…
राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर: राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात सांगितले. शनिवारी फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गडचिरोली जिल्हा नियोजनाची…
जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य हे मूर्खपणाचे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
पुणे: जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यातून व्यक्त केला जात आहे. त्यात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र…
देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग दाखल करा, डॉ. संजय लाखेपाटलांची मागणी, वाचा नेमकं प्रकरण…
जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवयीप्रमाणे धांदात खोटे बोलून अंतरवाली सराटी लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार प्रकरणी सभागृहाची आणि राज्याची दिशाभूल केली, खरी माहिती लपवली आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र…