Crime News : एक बायको सोडून गेली, दुसरी गरोदर; बालिकेवर पाच वर्ष अत्याचार, विकृत कीर्तनकारावर गावकरी संतापले, फोटोला जोडे
Annasaheb Gunjal : गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ च्या प्रतिमेला चपलेचा हार घालून त्याचे प्रतीकात्मक दहन करण्याचा निर्णय घेतला अण्णासाहेब गुंजाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर…
Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये इयत्ता सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला, थरकाप उडवणारी घटना, चिमुकली गंभीर जखमी
संगमनेरमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीवर अज्ञात आरोपीने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर…
Sagar Moholkar Death : जामखेड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकरचा उपचारादरम्यान मृत्यू
जामखेड येथील गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Ahilyanagar MIDC : अहिल्यानगरच्या 20 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, PNG गॅसमुळे 300 कारखाने सुरु होणार
अहिल्यानगर MIDC मधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून MIDC मधील कंपन्यांना आता PNG गॅस दिला जाणार आहे. त्यामुळे 300 कारखाने सुरु होणार आहेत. यामुळे 20 हजार कर्मचाऱ्यांना थेट फायदा…
Mahant Adinath Shastri Maharaj : महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःलाच केले गंभीर जखमी, अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःलाच गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या…
Ahilyanagar Crime: 23 वर्षीय तरुणीला भररस्त्यात अडवलं, हातही पकडला; नंतर थेट ठरलेलं लग्न मोडलं; अहिल्यानगरमधील घटनेनं संताप
Crime News: आमचे प्रेमसंबंध असल्याने तुम्ही हा विवाह रद्द करा, असं सासरच्या मंडळींना खोटे सांगून आरोपीने तरुणीचं ठरलेलं लग्नच मोडलं. या घटनेनं तरुणी आणि तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला. 23…
LPG Shortage : आखाती युद्धाचा थेट फटका! अहिल्यानगर MIDC मधील 300 उद्योग ठप्प; 3 हजार कामगार बेकार होण्याची शक्यता
मध्य पूर्व आशियात आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. अहिल्यानगर MIDC मध्ये तब्बल 300 उद्योग ठप्प झाल्याची माहिती आहे. यामुळे 3 हजार कामगारांचे रोजगार…
Ahilyanagar Crime : जामखेडमध्ये सागर मोहळकरवर गोळीबार प्रकरणात कारवाई; मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
पैलवान सागर मोहळकरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने चौकशीत आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.
कॉलेज विद्यार्थिनीच्या खोलीतच 25 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने जीव दिला, तरुणीचा आरडाओरडा, निंबाळकर कुटुंब शोकसागरात
Ahilyanagar Man ends life : दुपारी सागर निंबाळकर हा शिवाजीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे आला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीगोंदा : महाविद्यालयीन तरुणीसमोरच २५ वर्षीय बँक कर्मचारी…
Sagar Mohalkar : जामखेडमध्ये निलेश घायवळवरच्या कानशिलात लगावणाऱ्या गुंड सागर मोहळकरवर गोळीबार
जामखेडमध्ये टोळीयुद्धाचा भडका उडालेला बघायला मिळत आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी गुंड सागर मोहळकर याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. सागर मोहळकर याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची…