• Tue. Sep 8th, 2026
Rahuri By Election : कार्यकर्त्यांसोबत बैठक, भूमिका स्पष्ट करणार; प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या विनंतीनंतर माघार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सध्या चर्चेत आहे. राहुरी पोटनिवडणुकीबाबत प्राजक्त तनपुरे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. आज दिवसभर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी प्राजक्त तनपुरे चर्चा करणार आहेत. कुणाला पाठिंबा द्यायचा? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असं प्राजक्त तनपुरेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed