Ahilyanagar News: शासनाची लाखो रुपयांची फसवणूक अन् तब्बल ६ महिन्यांपासून फरार; महिला तलाठ्याला अखेर अटक
Crime News: शासनाची फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाची लाखो रुपयांची फसवणूक अन् तब्बल ६ महिन्यांपासून फरार; महिला तलाठ्याला अखेर अटक(फोटो–…
Nilesh Lanke | अहिल्यानगरचं राजकारण तापलं, लंके-विखेंमध्ये जुंगलबंदी;लंकेंनी घेतला समाचार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Aug 2026, 7:09 pm #nileshlanke #ahilyanagarnews #sujayvikhe #nagarmanmadroad #ncp #bjpमनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे नगर–मनमाड रस्त्याचे काम…
Sachin Ahir : ट्रम्पला आणा, पण नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा; सचिन अहिर यांचा सरकारला बोचरा टोला
शनिशिंगणापूरमध्ये शनी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावर उपसभापती सचिन अहिरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला. तसेच धीरज परदेशी हत्या प्रकरणात न्यायाची ग्वाही दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर :…
Ahilyanagar News : आमदारकी गेली तरी चालेल, पण रेल्वेमार्ग होऊ देणार नाही, प्राजक्त तनपुरेंचा सरकारला थेट इशारा
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आपल्याला आमदारकीची पर्वा नाही. पण हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही,…
Sujay Vikhe Patil : डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा
भाजप नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम रखण्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच महामार्गाचे कामे रखडल्याचा दावा त्यांनी केला…
Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न, पण अकॅडमीत भयंकर अनुभव; २५ वर्षीय भाग्यश्रीने मृत्यूला कवटाळलं, कुटुंबाचा शिक्षकावर गंभीर आरोप
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आळकुटीच्या लेकीचा पोलीस भरतीचा प्रवास आळेफाट्यात दुर्दैवी वळणावर थांबला. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या २५ वर्षीय भाग्यश्री भास्कर भंडारी…
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे यांची भेट घेणार, आरक्षणाच्या कायदेशीर पेचातून मार्ग काढणार, विखे पाटील यांची भूमिका
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्टला ते आंदोलनाला बसणार आहेत. याआधी ते राज्यभरात दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून उत्सफूर्त…
Student News: दरवाजा उघडताच आईला धक्का, अंकिता हे काय करून बसली? १९ वर्षीय तरुणीच्या कृतीने कुटुंबाला धक्का
अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील जलालपूर इथं नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आली. अंकिता सुरेश सांगळे असं जीवन संपवलेल्या…
आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ
Jamkhed Srigonda Road Accident : शासकीय सेवेत असलेले दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला समोरासमोर…
Ahilyanagar News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्याला पिकअपची धडक, वारकरी गंभीर, चालक फरार
अहिल्यानगरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्याला पिकअपने धडक दिली. या घटनेत एक वारकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरुन फरार…