• Wed. Sep 9th, 2026
अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये मोठी फूट, अण्णा हजारेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील दहापैकी सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपमध्ये पक्ष स्थापनेपासूनची सर्वात मोठी फूट पडली आहे. आता या सर्व पक्षफूटीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे काय म्हणाले पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed