• Tue. Sep 8th, 2026
Rahuri By Election : राहुरीत ख्रिश्चन आणि मुस्लीम मतदारांना आमच्याशिवाय पर्याय नाही | प्रकाश आंबेडकर

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राहुरी पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ राहुरीत वंचितची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुरीत भाजप आणि वंचित यांच्यातच लढाई असून काँग्रेसनं पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. दरम्यान अशोक खरात प्रकरण आणि महिला आरक्षण विधेयक यावरही त्यांनी भाष्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed