• Mon. Aug 3rd, 2026
    आमच्या बापानं एक काम केलं हे ठामपणे त्यांनी जनतेला सांगावं, मोकाटेंचं कर्डिलेंना आव्हान

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राहुरी मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.प्रचाराचे दोन दिवस बाकी असताना खऱ्या अर्थाने रंगत पाहायला मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी महायुतीच्या उमेदवारावर हल्लाबोल केला.कर्डिलेंचं एकही काम नाही त्यांची फक्त गुंडागर्दी असल्याची टीका गोविंद मोकाटे यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed