• Mon. Sep 7th, 2026

रायगड बातम्या

  • Home
  • ‘Rohit Pawar यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते स्वत: भाजपात जाण्यासाठी होते इच्छुक’, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर

‘Rohit Pawar यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते स्वत: भाजपात जाण्यासाठी होते इच्छुक’, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. तसेच ते स्वत: एकेकाळी भाजपात जाण्यासाठी इच्छूक होते, असा दावा…

Raigad Politics : शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा अवघ्या 4 दिवसांत राजीनामा, रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीत राजकीय ट्विस्ट आलेला बघायला मिळत आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.…

Raigad Rain : झाडे उन्मळून पडले, विजेच्या तारा तुटल्या, रायगडमध्ये अवकाळी पावसाचे तांडव

रायगड जिल्ह्यातील पालीसह सुधागड तालुक्यात अवकाळी पावसाचे अक्षरश: तांडव बघायला मिळाले आहे. इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी झाडे उन्मळून पडल्याने आणि विजेच्या तारा तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले. (फोटो–…

Raigad Accident : साखरपुड्यासाठी निघाले, आनंद गगणात मावत नव्हता, पण कर्नाळा खिंडीत टेम्पो ट्रॅव्हलर पलटी, आनंदावर विरजण

रायगड जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधून 22 प्रवासी हे साखरपुड्यासाठी निघाले होते. पण घाटात वळणावर गाडी पलटी झाल्याने अपघाताची घटना घडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड…

Raigad News : रायगडमध्ये तब्बल 6 पोलीस कर्मचारी निलंबित, डॅशिंग SP आँचल दलाल यांचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

रायगडमध्ये 6 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

Raigad News : कोकणच्या इतिहासाला नवे पान; 650 वर्षांचा ठेवा विहिरीतून उजेडात, चौदाव्या शतकातील शिलालेख सापडला

रायगडमध्ये चौदाव्या शतकातील शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख 650 वर्षांपूर्वीचा आहे. एका विहिरीत हा शिलालेख सापडला आहे. या शिलालेखामुळे कोकणातील मध्ययुगीत इतिहासाच्या अभ्यासाला मोठी मदत होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Raigad News : घाटात बेवारस बाईक दिसली अन् संशय बळावला, 700 फूट खाली उतरताच बचाव पथकाच्या पायाखालची जमीनच सरकली

Couple Death in Ambenali Ghat : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दुर्दैवी घटना घडली आहे. ७०० फूट खोल दरीत कोसळून सोनगिरवाडीतील चव्हाण दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दाट धुके आणि निसरड्या…

Raigad Fort : किल्ले रायगडाला वणव्याचा विळखा, हिरकणी वाडीपासून महादरवाजापर्यंत वणवा, जल आणि विद्युत वाहिन्या जळून खाक

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला आज वणव्याने विळखा घातला. या वण्यात रायगड किल्ल्यावरील विद्यूत आणि जल वाहिन्या नष्ट झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड :…

दहावीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, महाडमध्ये खाजगी क्लासच्या शिक्षकावर गुन्हा, पीडित मुलगा मानसिक तणावात

Raigad Class Teacher Student Assault : शिक्षकाने शिकवणीच्या निमित्ताने विद्यार्थ्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : जिल्ह्यातील महाड येथे गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी…

Raigad Crime : पतीच्या प्रेयसीने वाद, मार्ग काढण्यासाठी महिला भोंदूबाबाकडे, त्याचे मध्यरात्री विचित्र विधी करत महिलेसोबत अमानुष कृत्य

अशोक खरात प्रकरण ताजी असतानाच रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडमध्ये एका भोंदूबाबाने महिलेवर मध्यरात्री जादूटोण्याच्या नावाखाली विचित्र विधी करत अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

You missed