रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीत राजकीय ट्विस्ट आलेला बघायला मिळत आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.