Ajit Pawar : संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस; पण जगतापांना कारवाईचा इशारा नवीन नाही, इतिहास काय सांगतो?
Sangram Jagtap : पक्षाच्या विचारसरणीविरोधात कोणत्याही आमदार-खासदाराने भूमिका घेतल्यात ती मान्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे संग्राम जगतापांवर आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल. अहिल्यानगर : गेल्या काही काळापासून…
अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळ यांचा शड्डू, दादा तीनवेळा अध्यक्षपद भूषवत असलेल्या निवडणुकीत उडी
Maharashtra Olympic Association President Election : आता अजित पवार चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी कसे काय उतरू शकतात, यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवार-मुरलीधर मोहोळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे…
भाजपचा खासदाकीचा दुष्काळ संपवला, मग राष्ट्रवादीशी घरोबा; आता दादांच्या नेत्याची ‘वेगळी’ घोषणा
माजी खासदार संजय काका पाटील यांनी सलग दोन पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पदासाठी कोणाच्या दारात जाणार नसल्याचे सांगत, कार्यकर्ता…
रामदास आठवलेंच्या राजीनाम्याची मागणी, सरकारवर संतापले… सचिन खरात संतापले
Maharashtra Times•9 Oct 2025, 1:30 pm सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या मुद्द्यावरून सचिन खरातांची सरकारवर टीकासामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातोय, सचिन खरातांचा आरोप
अजितदादांना सावध राहण्याचा सल्ला, छगन भुजबळांवर टीका…मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Times•8 Oct 2025, 1:48 pm मराठा आंदोलक मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीकाभुजबळ मराठ्यांना शत्रू मानतात, जरांगेंचा आरोपमराठा समाजाला जीआरसाठी लढावं लागणार, जरांगेंचं आवाहन
कोल्हापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस, स्थानिक पातळीवरचा बडा नेता गळाला, अजित पवारांना मोठा धक्का
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरु आहेत. कोल्हापुरात भाजपने मोठा राजकीय गेम खेळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक पातळीवरचा बडा नेता…
आगामी निवडणुका, बारामतीतील भ्रष्टाचार, दिवाळी पाडवा ते अजितदादांची भेट; युगेंद्र पवारांची उत्तरं!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Oct 2025, 4:14 pm राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाच्या सरन्याधीशांवर झालेला हल्ला निंदनीय आहे. स्थानिक…
राज्यात अतिवृष्टीचं संकट, राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी किती कोटींचं पॅकेज; कुणाकुणाला मदत मिळणार?
Devendra Fadnavis Announce Packet 31 Thousand 628 Crore for Farmers : यंदाच्या पावसाता ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि घराचं नुकसान झालं आहे. त्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना…
मनोज जरांगेंवर बोचरी टीका, छगन भुजबळांनी सगळंच काढलं…काय म्हणाले?
Maharashtra Times•6 Oct 2025, 2:11 pm छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीकामनोज जरांगे मराठ्यांचा नेता नाही, भुजबळांची टीकामनोज जरांगेंचा अभ्यास नाही, भुजबळांचा हल्लाबोल
Ajit Pawar | बारामतीकरांनी तेव्हा ऐकलं नाही, आम्ही गप्प बसलो! मतचोरीवरून अजित पवार आक्रमक
Maharashtra Times•3 Oct 2025, 9:37 am महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले.यावेळी पवारांनी मत चोरीच्या आरोपांवरून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.लोकसभेवेळी आम्ही…