राज ठाकरे भाजप नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीला रवाना, लोकसभेच्या २ जागा मिळणार?
मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी नरेंद्र मोदी अमित शाहांना राजकीय क्षितीजावरून हटवा, अशी भूमिका घेऊन निघालेले मनसेप्रमुख राज ठाकरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकरीकरिता त्याच भाजप नेतृत्वाशी बोलणी करण्याकरिता राजधानी…
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय…
मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं फिरवायचं सुख नको, राज ठाकरेंची फटकेबाजी
नाशिक : मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान…
मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये, मनसैनिकांनी जय्यत तयारी सुरु
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन येत्या ९ मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने हा वर्धापनदिन सोहळा नाशिक शहरात आयोजित केला जात आहे.…
राज ठाकरेंची एक मागणी मान्य होताच सुपुत्राचीही नवी विनंती, अमित ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे आपलं ‘राज्य गीत’ लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष…
कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
डोंबिवली: कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शुक्रवारपासून भिवंडी आणि कल्याण लोकसभा…
सायरन वाजला, मनसैनिकांना वाटलं राज ठाकरे आले पण नंतर कळलं……
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. कल्याणमधील दुर्गाडी येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उभे होते. पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज आला आणि कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाच्या मतदारसंघात सर्वपक्षीय ‘चहल पहल’, भाजप-ठाकरेंनंतर राज यांचाही दौरा
डोंबिवली : कल्याण लोकसभेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्यानंतर 23 व…
निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत होतं का? शिक्षकांना कामाला लावल्याने राज ठाकरे भडकले
मुंबई : शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलं. निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असतं का? शिक्षकांऐवजी आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला…
एनडीएबाबतचा प्रश्न राज ठाकरेंनी पाच शब्दात विषय संपवला, म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला तीन तीन महिने लावलं जातं यावरुन आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी…