• Fri. Jul 3rd, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • Pune News : महाशिवरात्रीच्या दिवशीच हरिचंद्रगडावर दुर्घटना, कड्यावरचा दगड घरंगळला अन् भाविकाच्या डोक्यावर कोसळला

    Pune News : महाशिवरात्रीच्या दिवशीच हरिचंद्रगडावर दुर्घटना, कड्यावरचा दगड घरंगळला अन् भाविकाच्या डोक्यावर कोसळला

    राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह असतानाच महाशिवरात्रीच्या दिवशीच हरिचंद्रगडावर दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यभरात महाशिवरात्रीचा…

    Gautami Patil : ‘अजित दादांनी नकळत का होईना मला सपोर्ट केला’, गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?

    डान्सर गौतमी पाटील हिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांनी नकळत का होईना पण आपल्याला सपोर्ट केल्याचं गौतमी पाटील म्हणाली. अजित दादांची आपली कधी भेट होऊ…

    Satara ZP : साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, शंभुराज देसाई यांच्या विधानानंतर भाजप सत्तेचा प्रस्ताव घेऊन जाणार?

    सातारा जिल्हा परिषदेच सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सोबत न घेता सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच आता मंत्री शंभुराज देसाई यांच्या…

    Sanjay Kenekar : भाजप आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये एअर गन ठेवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

    छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसांनी भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन ठेवणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत,…

    Harshwardhan Sapkal : ‘टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष बघितलं पाहिजे, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Devendra Fadnavis : ‘हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संतापले

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला…

    Chhatrapati Sambhajinagar मध्ये मंडप सजलेला, अल्पवयीन नवरीची मेकअपची तयारी अन्…, बालविवाह रोखण्याचा थरार

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बालविवाह रोखण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. इथे अल्पवयीन मुलीचं लग्न केलं जात होतं. पण लग्न लागण्याआधीच पोलिसांचं पथक मंडपात दाखल झालं आणि बालविवाह थांबवण्यात आला.

    Parbhani Accident : अचानक मोठा आवाज, रस्त्यावर येताच दिसला हाहा:कार, 4 भाविकांचा जागीच मृत्यू, परभणी हादरलं

    परभणीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उज्जैनला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : देवदर्शनासाठी…

    साताऱ्यात महायुतीमध्येच काहीतरी वेगळं घडतंय, शिवसेना आणि भाजप यांच्यात शितयुद्ध? ZP च्या घडामोडींनी लक्ष वेधलं

    सातारा जिल्हा परिषदेत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीमधील मित्रपक्षांतच रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जिल्हा…

    सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडवण्यासाठी कटिबद्ध’, जिल्हा नियोजन समितीची भावूक वातावरणात सभा

    सुनील जाधव, बीड : “बीड जिल्ह्याचा पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आणि…

    You missed