• Tue. Jun 30th, 2026

    नाशिक बातम्या

    • Home
    • तस्करीत पती पाठीशी! पल्लवी निकुंभ एमडीची ‘मास्टरमाइंड’; महिलांच्या समावेशाचा चौथा गुन्हा

    तस्करीत पती पाठीशी! पल्लवी निकुंभ एमडीची ‘मास्टरमाइंड’; महिलांच्या समावेशाचा चौथा गुन्हा

    Nashik MD Drug Case: नाशिक आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केलेल्या एका पुरुषासह तीन महिलांपैकी संशयित पल्लवी निकुंभ ही ‘मास्टरमाइंड’ असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र टाइम्सdrugs3 नाशिक : नाशिकमध्ये…

    Manikrao Kokate: ‘तो’ विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका

    Manikrao Kokate On Chhagan Bhujbal : माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांसदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्सbhujbal kokate म.टा.विशेष…

    हॉटेलमधून ‘एमडी’ तस्करी; नाशकात ७८.५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, तीन महिलांसह एकाला अटक

    Nashik MD Drug Case: एमडीचे कारखाने उद्ध्वस्त केल्यानंतर टोळ्यांवर झालेल्या कारवाईमध्ये प्रथमच सर्वाधिक मुद्देमाल एनडीपीएसने हस्तगत केला. यातून तस्करीच्या तपासात अनेक गंभीर खुलासे होण्याची शक्यता आहे. हायलाइट्स: संशयित गिते इंजिनीअर;…

    Nashik Politics: महाविकास आघाडीला नाशिकमध्ये धक्का! कांबळे, पगारे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

    Shiv Sena Shinde Group: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर कांबळे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शुक्रवारी (दि. १०) शिवसेनेचे मुख्य नेते तथा…

    ‘सीए’लाच केलं डिजिटल अरेस्ट; ४२ लाख रुपये उकळले, पोलिसांनी गोठविले १२ लाख, नेमकं काय घडलं?

    Digital Arrest Case Nashik: शहरातील एका सनदी लेखापालास सायबर चोरट्यांनी मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत तब्बल ४२ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती आहे. महाराष्ट्र टाइम्सdigital arrest21 म.टा.प्रतिनिधी, नाशिक: केंद्रीय…

    आई काय झालं? का रडतेयस? माऊलीचा हुंदका, धाकट्या लेकाच्या लग्नाआधी मातापित्याचं टोकाचं पाऊल

    Nashik Shah Couple Suicide : रक्षा जयेश शहा (वय ५५) व त्यांचे पती जयेश शशिकलाल शहा (वय ५८) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    ओझरमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, ७ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, नेमकं काय घडलं?

    Newly Married Woman Ends Life: आकांक्षा विजय मंडलिक असे विवाहितेचे नाव आहे. सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. आकांक्षा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरकडील व्यक्तींनी ४ जानेवारी रोजी…

    Nashik News: उघड्या डीपीचा जोरदार शॉक; साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, नाशिकरोडमधील घटना

    Nashik News: सोमवारी दुपारी अफान खान हा बालक बारदान दुकानात काम करणारी आई उजमा यांच्यासोबत गेलेला होता. दुपारी एका लहान मुलीसोबत खेळता खेळता तो डीपीजवळ गेला. महाराष्ट्र टाइम्सafan khan म.टा.वृत्तसेवा,…

    Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा लाभ हवाय? नव्याने नावनोंदणी करता येणार? योजनेबाबत मोठी अपडेट

    Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. १८ ते ६५ वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच योजनेसाठी अर्ज केला. मात्र, कागदपत्र आणि अन्य तांत्रिक…

    ‘कोटा’ क्लासेसच्या नावे सवलतीचे आमिष, नाशकात पालकांना साडेदहा लाखांचा गंडा, ७ जण फरार, प्रकरण काय?

    Nashik News: कोटा येथील क्लासेसच्या नावे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा दावा करून काही दिवसांतच संचालकांनी गाशा गुंडाळला. याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत संशयित संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र टाइम्सMoney…

    You missed