संतापजनक! अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार, हवेली परिसरात खळबळ
पुणे : आई-वडिलांना कोयत्याने जीवे मरण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी मागील पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची संताप जनक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली…
नवऱ्यासोबत घरी जायला निघाल्या, रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात बायकोचा विनयभंग; पुणे हादरलं
पुणे : पुणे शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. रेल्वेचा प्रवास केल्यानंतर आपल्या पतीसोबत पुणे स्टेशन परिसरातून घरी जात असताना पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत,…
महेबूब पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, टीप मिळताच पुणे पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
Maheboob Pansare Murder : जेजुरी येथील माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे रा. जेजुरी, पुणे यांचा निघुन खुन करणाऱ्या मुख्य दोन आरोपीतांना गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याकडून अटक करण्यात आली आहे.
पुणे पुन्हा हादरलं, कोयत्याचा थरार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या
Pune Crime : जेजुरीत मोठ्या राजकीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याने ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. मेहबूब पानसरे यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते…
धमकी, हल्ले आणि मर्डर; पुण्यात अडीच वर्षांत गुन्हे वाढले, हत्या झालेल्या तरुणींचा चक्रावणारा आकडा
पुणे : भर वर्गात विद्यार्थिनीवर चाकूने वार… क्रीडा सराव करणाऱ्या मुलीची हत्या… दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा खून… या आणि अशा जवळपास १८ घटनांनी गेल्या अडीच वर्षांत पुणे शहर हादरले आहे. एकतर्फी…
मुलाला घरी नेण्यासाठी निघाल्या, वाटेतच काळाचा घाला, डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा कोकणे चौकात डंपरखाली सापडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.पूनम सतेंद्र रातुरी (वय ४१, रा. यश…
दर्शना पवारची हत्या, पुण्यात मुलीवर कोयत्याने हल्ला; शरद पवारांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले…
मुंबई: दर्शना पवार हत्याप्रकरण आणि एका महाविद्यालयीन तरुणीवर माथेफिरु युवकाने कोयत्याने केलेला हल्ला या दोन घटनांमुळे सध्या पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. या सगळ्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा…
प्रेमात नकार, शस्त्रांसह वार, तरुणांमध्ये का वाढली हिंसा? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं कारण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सध्याच्या तरुण पिढीला सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने कोणत्याही बाबतीत नकार सहन करण्याची सवय राहिलेली नाही. नातेसंबंधांमध्येही आपल्या मनाप्रमाणेच व्हावे, अशी अनेकांची अपेक्षा असते.…
Pune Crime: कर्ज घेतल्यानंतर बदनामीची भीती घातली, ‘लोन अॅप’द्वारे तरुणीची फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘लोन अॅप’द्वारे तीन हजार रुपयांचे कर्ज घेणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. कर्ज घेतल्यानंतर बदनामीची भीती घालून तरुणीकडून एक लाख ११ हजार रुपये उकळल्याचा प्रकार…
Pune News: पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर चीड आणणारा प्रकार, लेशपाल जवळगेने मुलीची जात विचारणाऱ्यांना खडसावले
पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका माथेफिरु युवकाने कोयत्याने हल्ला केला. माथेफिरु युवक तिला डोक्यात कोयता घालून ठार मारणार इतक्यात त्याठिकाणी असलेल्या लेशपाल जवळगे…