• Tue. Sep 24th, 2024

Ajit Pawar

  • Home
  • शिवसैनिकांचं कौतुक, अजितदादांच्या बंडावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

शिवसैनिकांचं कौतुक, अजितदादांच्या बंडावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

मुंबई : बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फोटोवर हातोडा चालवणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. ह्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर हातोडा चालवणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्यांवर हात उचल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या शिवसैनिकांनी जामीन…

आधी सुप्त संघर्ष-आता उघडपणे भिडणार, अजितदादा-जयंतराव एकमेकांना नडणार

जयंत पाटील…. अतिशय संयमी आणि अभ्यासू नेते… प्रखर वाचन, भाषेवर प्रभुत्व आणि शेलक्या शब्दांनी विरोधकांना गपगार करण्याचं कसब जयंतरावांकडे आहे. शरद पवार यांचे पुतणे असूनही अजितदादांवर जेवढा विश्वास नाही तेवढा…

शरद पवारांपेक्षा दुप्पटीहून अधिक आहे अजित पवारांची ‘मनी पॉवर’, दादांची संपत्ती आहे इतके कोटी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप झाला आहे. यावेळी भूंकपाचे केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतण्या अजित पवार आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा…

आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?

कोल्हापूर : मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. हा माझ्यावर झालेला अन्याय…

शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी समोर, कोण ठरलं वरचढ?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आपले काका यांना आव्हान देऊन स्वतःची वेगळी चूल मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संख्याबळाच्या लढाईत…

तो ठाण्याचा पठ्ठ्या, बोलून चांगल्याचं वाटोळं केले; अजित दादांनी आव्हाडांसह राऊतांना सोडले नाही

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारभार चव्हाट्यावर आणला. बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात अजित पवार यांनी काका आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला…

शिवसेना चालते मग भाजप का नको? अजितदादा-भुजबळांना शरद पवारांचं ‘कडक’ उत्तर

मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व ते लपवून ठेवत नाही. ते हिंदुत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसा-माणसामध्ये वितंडवाद वाढवणारं, विद्वेष वाढवणारं…

अजितदादांची महायुतीत एन्ट्री, विखेंच्या ‘महसूल’वर दादांचा डोळा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजितदादांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नगर जिल्ह्यातही अशीच…

संग्रामभैय्या दादांसोबत पण नगरच्या भाजप कार्यकर्त्यांना ‘ती’ भीती, चिंतेने डोकं फुटायची वेळ!

अहमदनगर : राज्यातील नव्या घडामोडींचे आता ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांमुळे भाजपची गणिते काही ठिकाणी बिघडणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अहमदनगर शहरात…

आम्हीही बंड केलंय, त्यांची मंत्रिपदं काढा-आम्हाला द्या, आमदारांच्या मागणीने शिंदेंपुढे संकट!

मुंबई : राष्ट्रवादीचे पॉवरफुल्ल नेते अजित पवार यांनी पक्षातील ‘दादा’ नेत्यांना सोबत घेऊन महायुतीत एन्ट्री केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांची धाकधुक वाढली आहे. वर्षभर मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहूनही मंत्रिमंडळ विस्तार…

You missed