गोखले पुलाची एक लेन सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, संयुक्त बैठकीत मोठा निर्णय
मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने आज बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर…
निलेश लंकेंचे तळ्यात-मळ्यात सुरूच? अजितदादांच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो आणि आज…
Nilesh Lanke : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचं यांनी जाहीर केलंय. मात्र, त्यांनी बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो लावल्यानं चर्चांना…
आईची ‘माया’ आटली! नवजात बाळाला वाळूच्या ढिगाऱ्यात पुरण्याचा प्रयत्न
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणसावंगी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथील पाटणसावंगी आदासा बायपास येथील महेंद्र धार्मिक यांच्या घराच्या मागे रात्रीच्या अंधारात नवजात जिवंत…
खासगी भरती नकोच! शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप, निर्णय रद्द करण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यसेवेतील १३८ संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या ६ सप्टेंबरच्या अविचारी शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी…
कंत्राटी नोकरभरती रद्द करा, स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक, रस्त्यावरच्या लढाईचा इशारा
कोल्हापूर: राज्य सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजी फाटा येथे रास्ता रोको करत निदर्शने करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या…
गर्लफ्रेंडला टबमध्ये बुडवून संपवलं, बॅगेत भरून मुंबईहून गुजरात गाठलं अन्…; गुन्ह्याची सुन्न करणारी घटना
मुंबई : पालघरच्या नायगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची हत्या केली. त्याने मुलीला बाथरूमच्या टबमध्ये बुडवून ठार मारलं. इतकंच नाहीतर यानंतर मुलीचा मृतदेह…
मनोज जरांगेंनी सरकारला एक महिना दिला पण पाच अटी सांगितल्या, जाणून घ्या
अनंत साळी, जालना :अंबड तालुक्यातील अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे. सरकारनं एका महिन्यात निर्णय घेतला नाही तर ३१ व्या…
हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?
मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…
बिल्डरांकडून ३० कोटींची वसुली, महारेरानं दिला दणका, प्रशासन कारवाई सुरुच ठेवणार, कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बुकिंग केलेल्या सदनिकांची कामे वेळेत पूर्ण न करणे, सदनिकांचा ताबा वेळेत न दिल्याच्या तक्रारींची दखल घेऊन ‘महारेरा’ने जिल्ह्यातील १७६ तक्रारींबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.…
मुंबईच्या गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेकडून गुड न्यूज, यंदाचा उत्सव जल्लोषात होणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अर्जासोबत भराव्या लागणाऱ्या एक हजार रुपये अनामत रकमेमध्ये मुंबई पालिकेने मोठी कपात केली आहे. ही रक्कम आता १०० रुपये करण्यात आली…