अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी
बारामती : बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मंचावरुन संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली.…
बारामतीत तो प्रोटोकॉल पाळला जातो की नाही, हाच प्रश्न- सुप्रिया सुळे
बारामती: बारामतीत २ मार्चला होणाऱ्या नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सांगितले. त्या बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या. बारामतीत हे कार्यक्रम…
अजितदादांचा डाव उलटवणार, बारामती राखण्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात, महत्त्वाची बैठक बोलावली
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर पक्ष व चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला कमालीचा धक्का बसला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय रथ रोखण्यासाठी…
अजितदादांची मतदारसंघात भाषणं, सुप्रिया सुळेंचा हल्ला, म्हणाल्या, नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं!
पुणे : माझ्या नवऱ्याने भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी…
शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करू, युगेंद्र पवार यांची घोषणा, अजितदादांना धक्का
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. आगामी लोकसभा…
सुप्रिया सुळेंपेक्षा निवडून येणारा खासदार जास्त काम करेन हा माझा शब्द : अजित पवार
बारामती : मतदारसंघात कामं न करता संसदेत भाषणं करून इथली कामं होत नाहीत. भाषण करून उत्तम संसदपटू होता येतं, मतदारसंघातल्या कामांचं काय? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या खासदार…
बारामतीत सुनेत्रा पवारांचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यात कौटुंबिक संघर्षाची ठिणगी
बारामती : बारामतीमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं कॅम्पेनिंग होताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारा चित्ररथ आज सकाळपासून फिरु लागला आहे. त्यामुळे…
लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोठी लढाई हरले; आयोगाच्या निकालाने किती मोठा धक्का बसला
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या निर्णय देताना आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. २४ वर्षापूर्वी काँग्रेसमधून…
अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना पाडण्याचा निर्धार, ‘तोच’ उमेदवार असेल, रोहित पवारांना दाट संशय
बीड : बारामतीत भाषण करताना अजित पवार यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचाराला सुरूवात करताना लोकसभेला मी उमेदवार आहे असं समजून प्रचार करा, असं आवाहन केलं. जिथे…
अजित पवार यांनी वात पेटवली, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उघडपणे प्रचाराला सुरूवात
बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार आहे असं समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील,…