• Sat. Sep 21st, 2024

raigad news

  • Home
  • आईने जेवण दिले नाही, उच्चशिक्षित बेरोजगार लेकाला राग अनावर, पुढं जे घडलं ते धक्कादायक..!

आईने जेवण दिले नाही, उच्चशिक्षित बेरोजगार लेकाला राग अनावर, पुढं जे घडलं ते धक्कादायक..!

रायगड,अलिबाग : कोकणातील रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन सख्ख्या बहिणींवर विषप्रयोग करून सख्ख्या भावानेच संपवल्याची घटना ताजी असतानाच आता जन्मदात्या आईलाच जिवंत जाळून संपवल्याची संतापजनक व धक्कादायक घटना घडली आहे.…

गुड न्यूज, मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कशेडी बोगद्याची एक लेन सुरु होणार

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पण, महामार्गाच्या कामाबद्दल आनंदी आनंद असला तरीही या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात…

नदीकिनारी महिलेची बॉडी सापडली, नवऱ्याचा पहिल्या बायकोवर आरोप, पण पोलिसांना वेगळाच संशय, अन्…

रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालले गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठे चिंताजनक ठरले आहे. माणगाव तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याने माणगांव तालुक्यात एकच…

मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं, राज ठाकरेंनी सांगितला अजेंडा, कोकणी जनतेला केलं सतर्क

रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचा…

रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष; समोसे विक्रेत्याने दीड हजार बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

रायगड: मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण…

वडील काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री, २५० गाड्यांचा ताफा घेऊन लेकाचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश

मुंबई : पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी शिशिर धारकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत. २५० गाड्यांचा ताफा घेऊन धारकर ‘मातोश्री’वर दाखल झाले…

गतिमान प्रशासनाचा माणगाव पॅटर्न; फक्त १० दिवसांत मुलीला मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी

माणगाव : अनुकंपा तत्त्वावर शासकीय निमशासकीय नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते वेळप्रसंगी अधिकारी व नेत्यांचे उंबरठे झीजवावे लागतात. पण या सगळ्याला रायगड जिल्हा प्रशासन मात्र अपवाद ठरला आहे. केवळ…

मनसेचं खळखट्ट्याक रिटर्न, मुंबई गोवा महामार्गप्रकरणी आक्रमक, कंत्राटदाराच्या ऑफिसमध्ये राडा

रायगड : पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर काही…

ठाणे-अलिबाग ST चालकाचा ‘कारनामा’ समोर, हात सोडून मळतोय गुटखा; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

अलिबाग, रायगड : रायगडमध्ये रस्त्याची अवस्था वेगळी सांगायला नको. त्यातच पेण – पनवेल रस्ताही खड्ड्यांमध्ये गुडूप झाला आहे. रस्त्याच्या एका लेनचे काम सुरू असल्याने बहुतांशी वाहतूक एका लेननेच सुरू आहे.…

मित्र पोहण्यासाठी गेले; अचानक मोठा भाऊ बुडताना दिसला, वाचवण्यासाठी तरुणाने मारली उडी अन्…

रायगड: महाड तालुक्यात शिवाजी वाळण कोंड येथे १९ वर्षाचा मुलगा धबधब्यात बुडाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही…

You missed