• Sat. Sep 21st, 2024

Kolhapur News

  • Home
  • बसमध्ये ४७ प्रवासी; एसटीच्या स्टेरिंगमध्ये बिघाड; अचानक ताबा सुटला अन् गाडी थेट…, १७ जण जखमी

बसमध्ये ४७ प्रवासी; एसटीच्या स्टेरिंगमध्ये बिघाड; अचानक ताबा सुटला अन् गाडी थेट…, १७ जण जखमी

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे एस टी बसच्या स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ४७ पैकी १६ ते १७ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती…

पक्षात एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट, यालाच सगळं कळतंय का? हसन मुश्रीफांचा जोरदार हल्लाबोल

कोल्हापूर: अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही. एकटे…

स्वागत समारंभात फोटो काढताना चोरट्यानं डाव साधला, दोन सेंकदात ३५ तोळे सोन्यावर डल्ला मारला

कोल्हापूर: नातेवाईकाच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगाव मधील एका महिलेचे सुमारे ३५ तोळे सोने अवघ्या दोन सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही घटना सोमवारी शिरोली नाक्याजवळ…

अडसूळ यांना मीच आणलं ते काम करत नसतील तर बदली करा, हसन मुश्रीफ अधिकाऱ्यांवर संतापले

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 16 Dec 2023, 7:23 pm Follow Subscribe Hasan Mushrif : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्याच्या प्रलंबित कामांवरुन महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी…

तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकतो, धमक्या देत माजी आमदार राजेश क्षीरसागरांकडून शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयाला मारहाण Video

कोल्हापूर: तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकतो तुमचे घर विकून निघून जा… इथे राहायचे असेल तर आमच्या प्रमाणे राहायचे अशा धमक्या देत कोल्हापुरातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार…

राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात नवा पायंडा; विधवा महिलांच्या हातून गृहप्रवेशाचे विधी, निर्णयाचं कौतुक

कोल्हापूर: नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याची परंपरागत प्रथा मोडीत काढत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील रेशनिंग अधिकारी दीपक वावरे यांनी विधवा महिलांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी करुन राजर्षी…

६७ वर्षांपूर्वी सुरक्षाकडं भेदून बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या, वाचा प्रति चैत्यभूमीची कहाणी

कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत चैत्यभूमीवर उचललेल्या जनसागराच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते याचवेळी कोल्हापुरातील हुपरी येथील काही आंबेडकरी…

आरबीआयकडून महाराष्ट्रातील बँकेवर मोठी कारवाई, थेट परवाना रद्द

कोल्हापूर: बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोमवारी ही…

बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?

कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या…

तीन पक्षांचा सुखाचा संसार सुरु झालाय,लोकसभेला ४५ जागा जिंकणार, शंभूराज देसाईंचा दावा

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार…

You missed