राजकीय पुढाऱ्याची रात्रभर चाललेली मटणाची पार्टी बकऱ्यांवर उलटली, तालुक्यात खळबळ, काय घडलं?
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये राजकारणामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. फिस्कुटी गावात राजकीय पक्षाच्या पार्टीत उरलेला शिळा भात खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पंधरा बकऱ्या आजारी आहेत. दुसरीकडे, वरोरा तालुक्यात…
नोकर भरती घोटाळ्याचा आरोप, विदर्भातील ओबीसी चेहरा भाजपच्या गळाला, फायदा की नुकसान?
चंद्रपूर: ऐन निवडणुकीच्या धामधुमाळीतही भाजपची इनकमिंग ओसरलेली नाही. काही दिवसांपूर्वी २० वर्ष काँग्रेससोबत राहिलेले प्रकाश देवतळे भाजपवासी झाले होते. देवतळे यांच्या जाण्याने भाजपला फायदा किती होणार, याची चर्चा अद्याप संपलेली…
राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली, भारत जोडो यात्रेवरुन फडणवीसांचा गांधींवर हल्लाबोल
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र…
विदर्भात गारांचा अक्षरश: सडा पडला, बळीराजाचं लाखोंचं नुकसान; शेतकऱ्याच्या पदरी निराशा
चंद्रपूर : उन्हाळा म्हटलं की चंद्रपूरातील लाही लाही करणारं उन डोळ्यासमोर येतं. मात्र, मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या…
आपली उमेदवारी फिक्स, मैदान गाजवायचंय… आमदार धानोरकरांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
चंद्रपूर: चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकीकडे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतं याकडे लक्ष लागलं आहे. अशातच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या फेसबुक…
मेपर्यंत ताडोबा फुल्ल, कोअर झोनमधील सहाही गेटला पसंती, बफरमध्ये मोजक्याच जागा
पंकज मोहरीर, चंद्रपूर: राज्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोननमधील सफारीचे बुकिंग काही अपवाद वगळता ३१ मेपर्यंत फुल्ल झाले आहे. बफर झोनमध्ये काही प्रमाणात संधी आहेत. निवडणुकीच्या धामधुमीतही यानिमित्ताने ताडोबा पर्यटकांच्या गर्दीने…
अफवा पसरवल्या तरी मी घाबरणार नाही, काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढवणार – प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर: खासदार साहेब गेले तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला मात्र…
चाळीस पोलिसांना अन्नातून विषबाधा, नऊ जणांची प्रकृती गंभीर, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
चंद्रपूर: चाळीस प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलं. यातील नऊ पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका…
देशभरात १३,९७४ बिबट्यांचा संचार, मध्य प्रदेशात सर्वाधिक बिबटे, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने देशभरातील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार देशभरातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या सुमारे १३ हजार ८७४ असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यनिहाय…
वाघांनी शेकडो महिलांचे पुसलं कुंकू, विधवांच्या वेदना ताडोबाला दिसणार कधी? प्रशासनाला सवाल
चंद्रपूर: चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू आहे. भव्यदिव्य नियोजन त्यात सेलिब्रिटींनी या महोत्सवाची उंची वाढवली. या महोत्सवाच्या निमित्याने जिल्ह्यातील वाघ विधवांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. आज हिरवगार दिसणाऱ्या ताडोबासाठी…