भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला पालवी फुटली, दादांच्या विधानसभेचं गणित सोपं पण पालिकेत संघर्ष!
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत शिंदे-भाजप सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आत्तापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मनोमिलन कारण्याची वेळ आली आहे. त्यात…
माणसातला देव ओळखण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं : चंद्रकांत पाटील
पुणे : संतांची भूमी असलेल्या, वारीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी देव माणसात ओळखावा, त्याची सेवा करावी असं सांगून ठेवलंय. माणसातला देव ओळखत आरोग्य वारीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा उपक्रम…
डेक्कन क्वीन झाली तब्बल ९४ वर्षाची; केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-मुंबई दरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या डेक्कन क्वीनचा (दख्खनची राणी) ९४वा वाढदिवस गुरुवारी सकाळी उत्साहात साजरा झाला. या वेळी रेल्वे…
माझा मुलगा जनतेची सेवा करायचा, दादा त्याला न्याय द्या, किशोर आवारेंच्या आईचा आक्रोश
मावळ : तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तीन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक केली. त्याच…
चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर
पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…
पुण्यातील गुंड शरद मोहोळची पत्नी भाजपात, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
पुणे :पुण्यात आगामी काही दिवसांत मोठा राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणुका देखील काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या…
चंद्रकांतदादांशी बोललो, त्यांनी सांगितले की… बाबरी कोणी पाडली? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
विरोधकांनी राम मंदिर उभारणाऱ्यांवर टीका करण्याची नौतिकता गमावली आहे. यावर आता मी जास्त बोलणार नाही. येथे मी शेतकऱ्यांसाठी आलो आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांना उत्तर देण्याची…
चंद्रकांतदादा म्हणाले, टिळकांचं कसब्यातील अस्तित्त्व कमी झालं होतं; कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर
पुणे: माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही.…
हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसबा पेठ मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना…
कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटलांनी गुपित उलगडलं
पुणे: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली…