एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी…
शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?
यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे,…
काँग्रेस रक्तात, मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, भाजपला संपवणार, प्रणिती शिंदे आक्रमक
लोणावळा, पुणे : आम्हाला आमचे उमेदवार लोकसभेला निवडून आणायचे आहेत, आम्ही जनतेत फिरतो, त्यावेळी लोकांनाही बदल हवा आहे. लोकांना भाजप नकोय आता, ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, त्या त्या…
राजू शेट्टींना विरोध, जिल्हाप्रमुखाची ‘मातोश्री’कडून उचलबांगडी; मुरलीधर जाधवांवर ठाकरेंची कारवाई
Kolhapur Muralidhar Jadhav: शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात सोबत गेल्याने या जागेवर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी सध्या सुरू होती.
माधुरी वहिनींना मंत्रिपद नाही, मलाही हुलकावणी, दोघंही नाराज, ठाकरे गटाच्या माजी आमदाराची खंत
पुणे : शिवसेनेचे कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आज शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि भाजपची युती व्हावी, अशी उघड इच्छा बोलून दाखवली. सोबत मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी…
आता कोकणातही होणार मोठा राजकीय भूकंप?; दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार, आमदार कदम यांचे विधान
रत्नागिरी : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर गेल्याच महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता याच राजकीय घडामोडी…
राज्यात इलेक्शनचं वारं, दिग्गज आमने सामने येणार, बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी
पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विविध कारणांमुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा या वरुन…