• Sun. Jun 14th, 2026
    दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


    Live News in Marathi: मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिका-४च्या सुरक्षा कठड्याचा भाग कोसळून शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. कठड्याचा भाग एलबीएस रोडवरून जाणाऱ्या रिक्षा आणि कारवर पडून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, ‘एमएमआरडीए’ने त्याला पाच कोटींचा दंड ठोठावला. तर, पाच जणांना अटक करण्यात आली असून, एकाला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादीच्या अध्यक्षपजासाठी सुचवण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed