• Sun. Jun 28th, 2026

    ब्रेकिंग न्यूज

    • Home
    • अकोला देशात सर्वात उष्ण शहर, पारा 46.9 अंशांवर; थंड हवेची ठिकाणंही गरमागरम, महाबळेश्वर-माथेरान 33 पार

    अकोला देशात सर्वात उष्ण शहर, पारा 46.9 अंशांवर; थंड हवेची ठिकाणंही गरमागरम, महाबळेश्वर-माथेरान 33 पार

    Maharashtra Weather Update : रविवारी देशातील १६ सर्वात उष्ण शहरांपैकी सहा शहरं महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील असून विदर्भाबाहेरील पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्येही पारा ४० अंशांच्या पार गेला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती, सरनाईकांच्या निर्णयाला ‘मनसे’चा पाठिंबा, मात्र शिवसेनेतूनच विरोध, पुनर्विचाराची मागणी

    Marathi Mandatory to Rickshaw Taxi Driver : प्रताप सरनाईक यांच्या मराठीसक्तीच्या निर्णयाला त्यांच्याच शिवसेना पक्षातील संजय निरूपम यांनी विरोध दर्शवत अमराठी रिक्षा चालकांची बाजू घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…

    ठाणे-कल्याणवासियांचा प्रवास वेळ निम्म्यावर, मुंबई मेट्रो 5A ला मंजुरी, 34 किमी लांबीवर 19 स्टेशन्स, पाहा मार्ग

    Thane Kalyan Bhiwandi Metro : ‘मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनच्या १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून या मार्गिकेची लांबी ३४.२१ किमी आहे. यावर १९…

    देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघं गंभीर; कारण अस्पष्ट

    Jalgaon Family Accident Death : उज्जैन ओंकारेश्वर येथील देवदर्शन करुन मूळ गावी परत येत असताना झालेल्या अपघातात वरणगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : मध्य प्रदेशातील खंडवा…

    जम्मू-काश्मीर सीमेवर अपघात, कोल्हापूरच्या सुपुत्राला 27 व्या वर्षीय वीरमरण; देशासाठी प्राणाची आहुती, पित्याला अभिमान

    Kolhapur Jawan Martyr in Jammu Kashmir : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 2020 मध्ये भरती झालेल्या रोहित खन्नीकुडे यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर :…

    खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, समृद्धी हायवेवर कार कंटेनरखाली घुसली

    Shivnika Trust VP Dies on Samruddhi Expressway Accident : अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या कंटेनरला…

    ठाकरे विधानपरिषदेवर न गेल्यास सुषमा अंधारेंना तिकीट, राजकीय वर्तुळात चर्चा; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

    Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उपनेत्या (उबाठा) सुषमा अंधारे या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय निवडणूक…

    आगीत तीन कुटुंबीय दगावले, बचावलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, अख्खं गाव हळहळलं, एकाही घरात चूल पेटली नाही

    Nashik Farmer dies of Electric Shock : नाशिकमधील साकोरे गावातील दोन अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्ती अकस्मात निघून गेल्याने गावात एकाही घरात चूल पेटली नाही (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…

    ठाकरे विधान परिषदेवर जात नसतील, तर काँग्रेसला उमेदवारी द्या, सपकाळांची मागणी, मविआत रस्सीखेच

    Maharashtra Politics : मविआतील तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास त्यांचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    जिन्यात मृत्यू दबा धरुन बसलेला! खेळता-खेळता शंभू रडू लागला, प्रकृती बिघडताच डॉक्टरांकडे नेलं, पण दांडगे कुटुंबावर काळाने घाव घातलाच

    Chhatrapati Sambhajinagar Toddler Death : शंभू रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जिन्यावर खेळण्यात दंग होता. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एका विषारी नागाने शंभूच्या उजव्या पायाला दंश केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    You missed