• Mon. Nov 25th, 2024

    Sharad Pawar

    • Home
    • शरद पवारांनी ‘तो’ गौप्यस्फोट आत्ताच का केला? विखे-पाटलांनी पवारांच्या गुगलीचं टायमिंग उलगडलं

    शरद पवारांनी ‘तो’ गौप्यस्फोट आत्ताच का केला? विखे-पाटलांनी पवारांच्या गुगलीचं टायमिंग उलगडलं

    कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, राष्ट्रवादी हा तळ्यात-मळ्यातील पक्ष असल्याची टीका राज्याचे महसूल…

    गुगली फडणवीसांची असो वा शरद पवारांची, विकेट अजितदादांचीच; पदं मिळाली पण शिक्का जाता जाईना

    मुंबई: अजितदादा, फडणवीस अन् पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा थांबायचं नावच काढत नाहीयत…उलट गेल्या ४ वर्षांत टप्प्याटप्प्याने नवे खुलासे होऊन याबाबतच्या चर्चांना ऊतच येतोय…फडणवीस अन् शरद पवारांची गेल्या काही तासांतली विधानं याचंच…

    मी गुगली टाकली अन् देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचं भाष्य

    मुंबई: २०१९ साली सत्तासंघर्षाच्या घडामोडी सुरु असताना मी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शरद…

    दर्शना पवारची हत्या, पुण्यात मुलीवर कोयत्याने हल्ला; शरद पवारांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले…

    मुंबई: दर्शना पवार हत्याप्रकरण आणि एका महाविद्यालयीन तरुणीवर माथेफिरु युवकाने कोयत्याने केलेला हल्ला या दोन घटनांमुळे सध्या पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. या सगळ्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा…

    पवारांची ‘ती’ खेळी म्हणजे मुत्सद्देगिरी, फडणवीसांच्या वक्तव्याला आठवलेंनी छेद दिल्याने चर्चा

    अहमदनगर : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात ४० आमदार घेऊन बाहेर पडण्याची व पुलोद सरकार स्थापन करण्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खेळी ही मुत्सद्देगिरी होती, अशी भूमिका केंद्रीय…

    अजित पवारांच्या मागणीचं काय होणार? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर अन् फडणवीसांना टोला

    म. टा. वृत्तसेवा, बारामती : ‘राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेतील पदाची मागणी केली असली तरीही हा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर…

    राष्ट्रवादीचे नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी जाहीरपणे सांगितलंय: देवेंद्र फडणवीस

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेते हे फक्त नावापुरतेच असल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास काढून पाहिल्यास ओबीसी नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याचे…

    डंके की चोट पे! स्टेट ट्रान्सपोर्ट बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने १९ जागा जिंकल्या

    मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप…

    देवेंद्र फडणवीस देणार शरद पवार आणि राज ठाकरेंना जोरदार झटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

    चंद्रपूर: मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल अशी घोषणा करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी खेळी खेळली की राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. या भूकंपाचे धक्के वर्षभरानंतरही जाणवत आहेत.…

    आईनेच कायम त्याग का करावा? ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा सवाल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आईला आपल्याकडे देवी बनवून सतत त्याग करायला भाग पाडले जाते. तिनेच कायम त्याग का करायचा आणि खस्ता का खायच्या,’ असा सवाल ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद…