बारामती पाहून राऊतांची छाती फुगली, म्हणाले पवारांचं काम पाहून गर्व आणि अभिमान वाटतो
बारामती : बारामती दौऱ्याचे प्रयोजन हे शेती क्षेत्रातील संशोधन, प्रयोग समजून घेण्यासाठी आहे. अख्खे जग येथे येते. देशाच्या कानाकोपऱ्यातून राजकारणी, मंत्री येतात. ही काही राजकीय जागा नाही. उद्या मी कर्जत-जामखेडला…
पक्षाचं नाव बदला, भाजपऐवजी भ्रष्ट पार्टी ठेवा आता, उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये गरजले
छत्रपती संभाजीनगर : जगातील सर्वात शक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यानंतर ही हिंदूना आक्रोश करावा लागतोय म्हणजे त्या नेत्याची ताकद काय कामाची, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी यावेळी…
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, तिन्ही पक्षांची एकजूट, वज्रमूठ सभा मविआसाठी महत्त्वाची का?
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
सावरकरांचे विचार अंगीकारणं एकनाथ शिंदेंना झेपणार नाही, त्यांना दाढी काढून फिरावं लागेल: राऊत
मुंबई: वीर सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसे. दाढी वगैरे वाढवणं आपलं काम नाही, असं ते म्हणायचे. मग आता सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून…
मोदींना पैशांची हाव, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय; संजय राऊतांनी सांगितला तो किस्सा
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अदानी यांच्या बनावट कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी पुरवण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी…
देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…
Nagpur News : महाविकास आघाडीची सभा होण्यापूर्वी राज्यातलं राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला झालेल्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा धमकी…
शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची स्तुती
पुणे : खासदार संजय राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन…
राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी मी अमित शाहांशी बोलेन, सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं
पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
रामाच्या नावाने दंगली पेटवून निवडणुका जिंकण्याचा डाव, सामनातून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
मुंबई: रामाच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दंगलबाज टोळयांना हवा देऊन महाराष्ट्रातील शहरं आणि गावं जाळली जात आहेत. डॉ. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत…
शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबई: आगामी काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २८ जण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे. बेरोजगारी, महागाई आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचं…