• Sat. Aug 15th, 2026

एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक विधान परिषदेच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवलेला असतानाही त्यांनी महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. यानंतर या यशामागची इनसाइड स्टोरी स्वतः गीते यांनी माध्यमांसमोर सांगितली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का असा प्रश्नही गीते यांना विचारण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed