खारे-गोडे पाणी प्रकल्पाची मुंबईला खरंच गरज आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध जलतज्ज्ञांचं मत
मुंबई : मुंबई ही कोकणपट्ट्यात असून या भागावर वरूणराजाची कृपादृष्टी आहे. मुंबई आणि महानगर प्रदेश हा उल्हास नदीच्या खोऱ्यात येतो. या खोऱ्यात पर्जन्यमान उत्तम आहे. त्यामुळे या खोऱ्यातील पावसाचे पाणी…
मुलुंड- भांडुपमध्ये घरांचा घोटाळा, सोमय्यांचा BMC आयुक्तांवर आरोप, मुख्य सचिवांकडे तक्रार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिकेतर्फे प्रकल्पग्रस्तांसाठी हजारो घरे बांधली जात असून, या कंत्राटात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला…
पनीर खाताय तर सावधान! पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉगची सर्रास विक्री, कशी ओळखाल भेसळ?
मुंबई : पांढरेशुभ्र, मऊसूत, प्रत्येक घासासरशी विरघळत जाणारे पनीर कुणाला आवडत नाही… परंतु दुकानांतून, डेअरीतून विकत घेताना वा हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यानंतर तुमच्यासमोर येणारा पदार्थ हा अस्सल पनीरच आहे ना, याची…
मराठा-धनगर आरक्षणासाठी राऊतांचे राष्ट्रपतींना पत्र, संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी, भेटीची वेळ मागितली
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच…
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची खलबतं, बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई: विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने…
Maratha Reservation: आमदार निवासाबाहेर मराठा आंदोलकांचा हल्लाबोल, हसन मुश्रीफांची गाडी फोडली
मुंबई: गेल्या दोन दिवसांमध्ये उग्र स्वरुप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. बीड आणि धाराशीव जिल्ह्यात हिंसक आंदोलनामुळे झालेली परिस्थिती निवळत असतानाच आता मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक…
चर्चगेट ते बोरिवली ‘फक्त’ अडीच तास, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकने प्रवाशांचे मेगाहाल, महिलांना मनस्ताप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बोरिवली ते मुंबई सेंट्रलपर्यंतच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक जाहीर…
अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय काय? सरकारसह प्रदूषण मंडळाकडून न्यायालयाने मागितले उत्तर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणते उपाय योजले आहेत आणि हवेची गुणवत्ता…
पाणी प्रकल्प मुंबईकरांसाठी की कंत्राटदार-राजकीय नेत्यांसाठी? काम सुरु होण्याआधीच वाढला खर्च
मुंबई : शहरातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता अधिक पाण्यासाठी नवीन पर्याय शोधणे आवश्यक आहेच. मात्र, हा पर्याय शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असावा. समुद्राचे खारे पाणी गोड…