‘सिनेट’ निवडणुकीकडे पदवीधरांची पाठ, मतदार नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद, कारण काय?
म. टा. प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीसाठी नवा मतदार नोंदणी कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला. मात्र पदवीधर मतदारांकडून याला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची स्थिती आहे. मागील महिनाभरात…
मालाडमधील ५० वर्षे जुनी चाळ अखेर तोडणार; रहिवाशांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत
मुंबई : मालाड पश्चिमेकडील आनंद रोड येथील ‘इस्माईल बिल्डिंग’ या ५० वर्षांहून अधिक जुन्या चाळीतील रहिवासी व व्यापाऱ्यांना मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळे…
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावे,केसरकरांनी मुलीची जाहीर माफी मागावी: सुप्रिया सुळे
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंज्ञी दीपक केसरकर आणि शिक्षक भरतीची तयारी करणारी महिला यांच्यातील संभाषणाच्या व्हिडिओवरुन थेट मुख्यमंज्ञ्यांकडे मागणी केली आहे.
Mumbai Air Quality: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना ‘अच्छे दिन’, हवा गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा
मुंबई: एकीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असतानाच दुसरीकडे मुंबईतील अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणाचा त्रास कमी झाला आहे. हवेची गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी काळात…
घाटातही रेल्वेगाड्या धावणार सुपरफास्ट, कर्जत- कसारा यार्ड विस्तारणीच्या कामाला वेग
म. टा. प्रतिनिधी मुंबई : उत्तर भारतात ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची गती वाढवणे आणि विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून कसारा यार्ड विस्तारीकरण…
आदल्या दिवशी आंबेडकरांची सरकारवर टीका, दुसऱ्याच दिवशी दीपक केसरकर ‘राजगृहावर’, चर्चांना उधाण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची रविवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा…
शरद पवारांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, दगडफेकीतील आरोपीचे नवीन फोटो समोर
मुंबई : अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकीतील आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा…
जातीयवादी माणूस आरक्षण मागतोय; पडळकरांची नाव न घेता जरांगेंवर टीका
मुंबई : राज्यात सध्या विविध समाजांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे नाव न घेता शनिवारी टीका केली. काही पुरोगामी…
ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ, नोव्हेंबरमध्येही मुंबईकरांना सोसावा लागतोय उन्हाचा ताप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांच्या उकाड्याच्या जाणिवेत वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये सध्या उन्हाचा ताप वाढलेला असताना शुक्रवार आणि शनिवारी आर्द्रतेमुळे उकाडाही…
मराठा बांधवांच्या इतकाच त्रास आणि वेदना मलाही ‘या’ सगळ्या गैरसमजामुळे होत आहेत : सुषमा अंधारे
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या नावे प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांवर त्यांनी स्पष्टपणे भूमिका…