तिकीट कापल्याची नाराजी विसरले, मुरली अण्णांना पूर्ण ताकद, मुळीक म्हणाले-कमळ हाच उमेदवार!
आदित्य भवार, पुणे : ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर…
खेकडा दाखवत रोहित पवारांनी तानाजी सावंतांना डिवचलं, ६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. मी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी ठिकाण…
ग्राहकांना आजपासून वीजदरवाढीचा शॉक, लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : उन्हाची काहिली वाढत असतानाच, आजपासून (एक एप्रिल) राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार,…
खऱ्या इतिहासाबद्दल जिज्ञासा वाढली
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करीत असतानाच तुमचा लेखन प्रवास सुरू झाला. त्यामागची प्रेरणा काय होती? – मला बालपणापासूनच इतिहास आणि संगीतात रुची होती. वयाच्या पाचव्या…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार; अडीच हजार समाजकंटकांवर पोलिस ठेवणार ‘वॉच’
संतराम घुमटकर, बारामती : लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि उपविभागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहावी, यासाठी ग्रामीण पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. पोलिसांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील दोन…
मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर
पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…
‘शिरूरचा खासदार डायलॉगबाजीत वस्ताद’, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
म. टा. प्रतिनिधी, मंचर/पुणे: ‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा…
सततच्या खोदकामांमुळे पुणेकरांना मनःस्ताप, डांबरीकरण झालेले रस्ते पुन्हा खोदले, नागरिकांची अडचण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांसाठी लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता यांसह शहराच्या बहुतेक सगळ्याच भागांत खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.…
पेटत्या सरणावरील वृद्धेचा अर्धवट जळालेला मृतदेह फेकला; पुण्यात धक्कादायक घटना
पुणे: पुण्याच्या भोर तालुक्यातील बालवाडी गावात स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आला आहे. जळत्या सरणावरचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक…
तूट अन् त्रुटींचाच पाढा; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ६२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुमारे ६२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यात जवळपास १०० कोटी रुपयांची तूट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात…