• Mon. Sep 21st, 2026

अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; ब्लॅक बॉक्सबाबत सुप्रिया सुळेंना मोठा विश्वास

अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; ब्लॅक बॉक्सबाबत सुप्रिया सुळेंना मोठा विश्वास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी शंका उपस्थित केल्या जातायत. आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत यासंबंधित पुरावे सादर करत आहेत. दुसरीकडे विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचे सांगितल्याने तपासाबाबत चिंता व्यक्त केली जातेय. मात्र ब्लॅक बॉक्स मधील माहिती मिळेलच, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed