• Sun. Sep 22nd, 2024

navi mumbai news

  • Home
  • कॉलेजसाठी निघाली; प्रियकरानं वाटेत गाठलं, आईची पोलिसात धाव, नवी मुंबईत तरुणीसोबत काय घडलं?

कॉलेजसाठी निघाली; प्रियकरानं वाटेत गाठलं, आईची पोलिसात धाव, नवी मुंबईत तरुणीसोबत काय घडलं?

नवी मुंबई: सध्याच्या काळात प्रेमप्रकरणं खूप पाहायला मिळतात. मात्र याच प्रेमप्रकरणातून कधी कधी धक्कादायक कृत्यही घडतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील घडलेली पाहायला मिळाली आहे. १९ वर्षाची वैष्णवी…

तरुणी फ्लायओव्हरच्या कठड्यावर उभी; लोकांची ओरडण्याकडे दुर्लक्ष करत धक्कादायक कृत्य, कारण काय?

नवी मुंबई: सध्याच्या काळात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक कारणावरून आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलले जाते. विशेष म्हणजे प्रेम प्रकरणातून, घरगुती भांडणातून किंवा नैराश्यातून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत…

नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड…

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! नवीन कांद्याची आवक वाढल्याने दर नियंत्रणात, किलोला किती भाव?

Onion Prices: यंदा नववर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याच्या दराबाबत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे सध्या बाजारात हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू आहे. या कांद्याच्या दररोज सरासरी १०० गाड्या बाजारात दाखल होत आहेत.

सोन्यांच्या नाण्यांचा मोह महागात! आधी विश्वास मिळवला, नंतर लाखोंचा गंडा, नागरिकांची पोलिसात धाव

नवी मुंबई : सोन्याच्या नाण्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका जोडप्याने २५ व्यक्तींकडून तब्बल १.१३ कोटींची रक्कम उकळून त्यांना परतावा अथवा सोन्याची नाणी न…

वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण

नवी मुंबई: राज्य सरकामधील उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल यांच्यावर मारहाण प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्तल आणि त्यांच्या भावाने चार साथीदारांच्या सहकार्याने लाकडी बांबू, पियूसी…

आईला म्हणाली घरी उशिरा येईन, मात्र लेक पुन्हा परतलीच नाही, वाटेतच सारं हरवलं…

नवी मुंबई: शहरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये रस्त्यांवर अपघात होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये अनेकवेळा काही व्यक्तींना जीव देखील गमवावे लागतात. नवी मुंबई पनवेलच्या बाजूला असलेल्या दरवाजा…

एनएमएमटीची पनवेल-वांद्रे एसी बस बंद; ८ वर्षांवरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्याचे परिणाम

मनीषा ठाकूर -जगताप, नवी मुंबई : गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२३ या वर्षात एनएमएमटीच्या ताफ्यात एकही नवीन बस आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रवासीमार्गांवर चालवण्यासाठी बसगाडी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.…

नवी मुंबईसाठी २०२४ वर्ष ठरणार भारीच; विविध प्रकल्प येणार पूर्णत्वास, काय-काय सुविधा मिळणार?

मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : सरत्या वर्षात नवी मुंबई महापालिकेचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून, अनेक प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही महत्त्वाचे प्रकल्प २०२४ या वर्षात पूर्ण…

कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.…

You missed