• Mon. Jun 8th, 2026

    mumbai local train

    • Home
    • मुंबईतील सर्व सरकारी ऑफिसना सुट्टी, पावसाळी रेड अलर्टमुळे निर्णय, प्रायव्हेट सेक्टरलाही WFH च्या सूचना

    मुंबईतील सर्व सरकारी ऑफिसना सुट्टी, पावसाळी रेड अलर्टमुळे निर्णय, प्रायव्हेट सेक्टरलाही WFH च्या सूचना

    Mumbai Government Office Holiday : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयांना महापालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    Mumbai Rain Update: मुंबईत पुढील चार तास धो-धो, रेड अलर्ट जारी, लोकल ट्रेन उशिराने, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन

    Mumbai Rain Red Alert By IMD: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी झालेल्या सततच्या पावसानंतर आता मंगळवारीही जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं असून…

    मराठी बोला, तुम्ही मराठी बोला….मुंबई लोकल ट्रेनमधील गाणं होतंय व्हायरल

    Maharashtra Times•30 Jun 2025, 12:06 pm प्राथमिक शिक्षणात हिंदीसक्तीच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळं वाद निर्माण झाला होता.हिंदीसक्तीला वाढता विरोध पाहता महायुती सरकारनं जीआर रद्द केला.या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक गाणं…

    रात्रीचा प्रवास असुरक्षितच; रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयाच्या महिला प्रवासी सर्वेक्षणातील निष्कर्ष

    मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत सुरक्षा यंत्रणांना गंभीरपणे विचार करायला लावणारे वास्तव सर्वेक्षणातून अधोरेखित आले आहे. रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयाने मुंबई उपनगरी रेल्वेतील महिला प्रवाशांचे…

    मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

    मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे…

    मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा…

    मुंबईकरांनो खबरदार! रेल्वे स्थानकात अस्वच्छता कराल तर खैर नाही, भरावा लागेल इतका दंड

    मुंबई : रेल्वे स्थानकात अस्वच्छता करण्याऱ्या आणि थुंकणाऱ्या प्रवाशांना आता १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. येत्या आठवड्यापासून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये (एलटीटी) तीन महिन्यांसाठी रेल्वे क्लिन अप मार्शलची…

    प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल

    मुंबई : नवे वर्ष आगामी निवडणुकांचे असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये यासाठी खलबते सुरू असून भारतीय जनता पक्षाने यात…

    लक्ष्मीपूजनाचा दिवस लोकल प्रवाशांसाठी मनस्तापाचा, भरदिवसा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळा

    मुंबई : दिवाळीतील रविवार आणि नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त यांमुळे नातेवाईकांसह आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीसाठी लोकलने प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…

    चर्चगेट ते बोरिवली ‘फक्त’ अडीच तास, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकने प्रवाशांचे मेगाहाल, महिलांना मनस्ताप

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बोरिवली ते मुंबई सेंट्रलपर्यंतच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक जाहीर…

    You missed