• Sat. Sep 21st, 2024

maratha aarakshan

  • Home
  • मराठा आरक्षण मिळेपर्यंत एवढी एक गोष्ट करायची नाही, मनोज जरांगेंची सरकारला महत्त्वाची अट

मराठा आरक्षण मिळेपर्यंत एवढी एक गोष्ट करायची नाही, मनोज जरांगेंची सरकारला महत्त्वाची अट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची कोंडी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण स्थगित केले. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊ…

कोंडी फोडणारा नवा संकटमोचक! जरांगे पाटील उपोषण मागे घेण्यास कसे तयार झाले? वाचा INSIDE STORY

जालना : मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुरुवारी आपण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आरक्षणासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत असल्याचं सांगत…

फार बोलू नका, असा निरोप आलाय; आपण ठरवलं तर ५ मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल: मनोज जरांगे

म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली हे माहीत करून घेण्याची आपली अजिबात इच्छा नाही. कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’,…

राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकलीच पाहिजे, सर्वपक्षीयांचं एकमत; मनोज जरांगेंना नवी विनंती

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीयांनी कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर…

मराठा आरक्षणाच्या नावाखाली केवळ पोकळ बैठकांचं सत्र चाललंय; संभाजीराजे छत्रपती कडाडले

मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा…

उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

जालना: बीडमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ कलमातंर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यावरुन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या…

Maratha Reservation: आमदार निवासाबाहेर मराठा आंदोलकांचा हल्लाबोल, हसन मुश्रीफांची गाडी फोडली

मुंबई: गेल्या दोन दिवसांमध्ये उग्र स्वरुप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. बीड आणि धाराशीव जिल्ह्यात हिंसक आंदोलनामुळे झालेली परिस्थिती निवळत असतानाच आता मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक…

आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडू नका, विषय लावून धरा; मनोज जरांगेंचा मराठा आमदारांना सल्ला

जालना: मराठा आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन किती फायदा होईल, ते मला माहिती नाही. मात्र, आता मराठा आमदार आणि खासदारांनी गप्प बसू नये. सगळे मराठा आमदार आणि खासदारांनी…

राज्यात चिंताजनक स्थिती असताना फडणवीस प्रचाराला, अजितदादांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू: राऊत

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पेटले असताना आणि चिंतेची परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर अजित पवार यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला…

मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला

मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना…

You missed