ठाकरेंचं ठरलं! विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर, स्वत: जाणं टाळलं; जुन्या शिलेदाराला पुन्हा संधी
MLC Election: शिवसेना उबाठानं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी जुन्या शिलेदाराला पुन्हा संधी…
MLC Election : अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर, सुषमा अंधारेंच्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा, म्हणाल्या, ‘आमदारकी-खासदारकी 100 वेळा…’
Sushma andhare status : विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांचे स्टेटस व्हायरल झाले आहे. आमदारकी १०० वेळा कुर्बान म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची ओवाळणी करतानाचा…
MLC Election : ‘विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही’, नाराजीच्या चर्चांनंतर संजय केणेकर यांचं स्पष्टीकरण
भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांचे व्हॉट्सॲप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा कारण ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले आहे.…
MLC Election : भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा
BJP MLC Election Candidates List : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून एकूण सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली…
MLC Election : फडणवीसांच्या भेटीचा फोटो व्हायरल, नंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी घोषित, कोण आहेत विवेक कोल्हे?
Vivek Kolhe : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर भाजपकडून आज अधिकृतपणे नावे जाहीर करण्यात आली…
Vidhan Parishad Election: शिवसेनेकडून दहावा उमेदवार रिंगणात? विधान परिषदेसाठी रणनीती आखल्याची माहिती
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. शिवाय, राज्यसभा निवडणुकीत आघाडीने शरद पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने (शप) मित्रपक्षांना पाठिंबा देणे…
MLC Election : ‘उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं सूचक वक्तव्य, विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांचं नाव याबाबात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
ठाकरे विधानपरिषदेवर न गेल्यास सुषमा अंधारेंना तिकीट, राजकीय वर्तुळात चर्चा; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उपनेत्या (उबाठा) सुषमा अंधारे या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय निवडणूक…
ठाकरे विधान परिषदेवर जात नसतील, तर काँग्रेसला उमेदवारी द्या, सपकाळांची मागणी, मविआत रस्सीखेच
Maharashtra Politics : मविआतील तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास त्यांचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
विश्वासू सहकाऱ्यावर एकनाथ शिंदेंची खास जबाबदारी, मंगेश चिवटे निवडणुकीच्या रिंगणात? मतदारसंघात जोरदार फील्डिंग
Maharashtra Politics : नुकतंच शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रही मागणी करु, असं वक्तव्य केलं होतं मंगेश चिवटे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : विधान…