• Wed. Sep 16th, 2026

ठाकरेंचं ठरलं! विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर, स्वत: जाणं टाळलं; जुन्या शिलेदाराला पुन्हा संधी

ठाकरेंचं ठरलं! विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर, स्वत: जाणं टाळलं; जुन्या शिलेदाराला पुन्हा संधी

MLC Election: शिवसेना उबाठानं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी जुन्या शिलेदाराला पुन्हा संधी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed