बिल्डर सावलांच्या ६.९३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, वाचा संपूर्ण प्रकरण
मुंबई: बिल्डर शैलेश सावला आणि त्यांच्या पत्नी जयश्री सावल यांच्याशी संबंधित ६.९३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. जुहू ताज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंबंधीच्या घोटाळ्यात ही कारवाई करण्यात…
खोल्या अस्वच्छ; जेवणासह राहण्याची आबाळ, कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्डिंग, जम्मूच्या विद्यार्थिनींसोबत मुंबईत काय घडलं?
मुंबई: जम्मू आणि काश्मीरच्या उच्च शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कॉलेज ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत ज्ञानोदय एक्स्प्रेसमधून मुंबईत आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थिनींना आलिशान हॉटेलमधील असुविधांचा धक्कादायक अनुभव अलिकडेच आला. मुंबईत राहण्याची आणि…
चिमुकलीमुळे तिघांना जीवनदान; मुंबईतील नागराणी कुटुंबाच्या निस्वार्थी निर्णयाचे कौतुक
मुंबई: मुलीचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या एक आठवडा आधीच चेंबूरमधील दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अविनाश आणि सुषमा नागराणी यांनी कधीही कल्पना केली नव्हती अशी घटना घडली. त्यांची मुलगी दृष्टी नागराणीचे…
मुंबईत नौदलातील २० वर्षीय महिला अग्निवीराने संपवलं जीवन, पोलीस तपासात गुंतले
मुंबई: नौदलातील २० वर्षीय अग्निवीर महिला नौसैनिकाने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही महिला मालवणी येथील नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ तळावर लॉजिस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळ केरळची होती.…
मराठी पाट्यांसाठी २८ नोव्हेंबरपासून कारवाई; तपासणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज, जाणून घ्या दंडाची रक्कम
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपिमध्ये ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, २८ नोव्हेंबरपासून महापालिकेची धडक कारवाई सुरू होणार आहे. कारवाईसाठी…
निवडणुकांतील उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई; ट्रू व्होटर ॲपद्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आदेश
मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने…
विक्रीसाठी मुलाचे अपहरण; मात्र प्रयत्न फसला, महिलेने मुलाला घरी सोडलं, पोराच्या हुशारीमुळे बिंग फुटलं अन्…
मुंबई: कल्याण येथे नेऊन दोन लाखांमध्ये विक्री करण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तिघांना वडाळा पोलिसांनी अटक केली. सानिका वाघमारे, पवन पोखरकर आणि सार्थक गोमणे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची…
गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत; उपचार करण्यास तीन खासगी रुग्णालयांचा नकार, मात्र पालिका रुग्णालयात झाला चमत्कार
मुंबई: एका सत्तावीस वर्षीय गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने तीन खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारले. मात्र महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील तेरा जणांच्या वैद्यकीय चमूने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून आई आणि बाळाचे…
घरातील किरकोळ कारणावरून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, १ वर्षाच्या मुलीसह संपवले आयुष्य
Mumbai News: घोडबंदर रोड येथील जॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई: मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना…