टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट
मुंबईत एका पोलीस शिपायावर टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश अशोक शिंदे असे या शिपायाचे नाव आहे. मतदानाची गोपनियता भंग झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल…
महाराष्ट्र, गुजरातमध्ये ईडीची मोठी कारवाई; मालेगाव बँक खात्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी २३ ठिकाणी छापे
ED Raids In Maharashtra And Gujarat: पीएमएलए कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरातमधील एकूण २३ ठिकाणी छापे टाकण्यात आले. आगामी निवडणूक मतदानासाठी सहा दिवस बाकी असताना ही छापेमारी झाल्याने केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईने…
मुंबई हादरली! चोरीच्या संशयातून भर वस्तीत तरुणाला संपवलं, मालवणीतील घटना
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दुचाकी चोरी करत असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी येथे हत्येची ही घटना उघड झाली आहे.…
माफत दरात फोटोग्राफीचं शिक्षण, गरजूंना नोकरी-व्यवसाय करता यावा यासाठी ‘रे ऑफ लाईट’ संस्था १५ वर्षांपासून कार्यरत
डॉ. नितीन सोनावणे, मुंबई : समजातील गरीब आणि गरजूंना फोटोग्राफीतील तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञान अत्यंत माफक दरात शिकवण्याचं कार्य ‘रे ऑफ लाईट’ ही सामाजिक संस्था गेली १५ वर्ष करते आहे.…
उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, जवळपास ३१०० मेगावॅट टप्पा गाठला, वाचा सविस्तर…
मुंबई: मागील दोन-तीन दिवसांत ऊन तापू लागल्याने मुंबईच्या वीज मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २८०० ते २९०० मेगावॅटदरम्यान असलेली विजेची मागणी आता ३१०० मेगावॅटकडे जात आहे. आर्थिक राजधानी…
अंधेरीत भरणार भूमिगत बाजार; दिल्लीच्या धर्तीवर पालिका करणार उभारणी, सल्लागाराचीही नियुक्ती
मुंबई: मुंबईतील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान आणि पादचाऱ्यांना चालण्यासही नसलेली जागा हे चित्र बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणेच भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे.…
मुंबईत मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद; मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
नवी मुंबई: मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे…
बिल्डर सावलांच्या ६.९३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, वाचा संपूर्ण प्रकरण
मुंबई: बिल्डर शैलेश सावला आणि त्यांच्या पत्नी जयश्री सावल यांच्याशी संबंधित ६.९३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. जुहू ताज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंबंधीच्या घोटाळ्यात ही कारवाई करण्यात…
खोल्या अस्वच्छ; जेवणासह राहण्याची आबाळ, कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्डिंग, जम्मूच्या विद्यार्थिनींसोबत मुंबईत काय घडलं?
मुंबई: जम्मू आणि काश्मीरच्या उच्च शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कॉलेज ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत ज्ञानोदय एक्स्प्रेसमधून मुंबईत आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थिनींना आलिशान हॉटेलमधील असुविधांचा धक्कादायक अनुभव अलिकडेच आला. मुंबईत राहण्याची आणि…
चिमुकलीमुळे तिघांना जीवनदान; मुंबईतील नागराणी कुटुंबाच्या निस्वार्थी निर्णयाचे कौतुक
मुंबई: मुलीचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या एक आठवडा आधीच चेंबूरमधील दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अविनाश आणि सुषमा नागराणी यांनी कधीही कल्पना केली नव्हती अशी घटना घडली. त्यांची मुलगी दृष्टी नागराणीचे…