• Sat. Mar 7th, 2026

    महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था

    • Home
    • ऐन निवडणुकीत शिंदेंचा शिलेदार अडचणीत; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल, मतदान सुरू असतानाच…

    ऐन निवडणुकीत शिंदेंचा शिलेदार अडचणीत; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल, मतदान सुरू असतानाच…

    Hingole News: नगरपरिषद निवडणूक मतदानादरम्यान कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात आचारसंहितेचे उल्लंघन केलं असून याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकीत शिंदेंचा शिलेदार अडचणीत; आमदार संतोष बांगर…

    मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर अभूतपूर्व राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप

    मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर आज संध्याकाळच्या सुमारास मोठा राडा झाला. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आलेले बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती निवाळली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यभरात…

    Devendra Fadnavis : निवडणुका पुढे ढकलण्याची पद्धत योग्य वाटत नाही, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, व्यवस्थेच्या फेल्युअरमुळे…

    Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांना झटका देणारा निकाल आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. देवेंद्र फडणवीस…

    लातूरमधील उदगीर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या मतदान, पण…

    लातूरच्या उदगीरमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. असं असताना या नगर परिषदेच्या 3 जागांवर तिढा निर्माण झाला आहे. कारण या ठिकाणची निवडणूक पुढे…

    नाना पटोले यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचे संकेत, बावनकुळे म्हणाले….

    काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. भाजप आगामी काळात राज्यात ऑपरेशन लोटस करण्याच्या तयारीत असल्याचा दावा नाना पटोल यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर…

    Maharashtra Local Body Election : अहिल्यानगरमधील ‘या’ नगरपरिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा, नवीन तारखांसह प्रक्रिया पुन्हा सुरू; मात्र…

    Pathardi Nagar Parishad Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या निवडणुका अखेर मार्गी लागल्या आहेत. नवीन तारखांसह ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. पाथर्डी नगरपरिषद निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत…

    Maharashtra Local Body Election : ‘लाडक्या बहिणींसाठी लखपती दीदी योजना आणू’, CM देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

    Maharashtra Local Body Election Politics : सोलापूरमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. 2 डिसेंबरला होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभा आणि भाषणांचा सपाटा सुरुय. सोलापूर…

    मुक्ताईनगरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप, तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, जळगावच्या निवडणुकीत काय-काय घडतंय?

    जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. जळगाव जिल्ह्याने अनेक राजकीय नेते घडवलेले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांपासून ते थेट केंद्रीय राज्यमंत्रीपर्यंत जळगाव जिल्ह्याचे नेते राजकारणात यशस्वी झालेले आहेत.…

    नंदुरबारच्या तळोदा नगर परिषद निवडणुकीत महायुतीत उभी फूट, तीनही पक्षांचे वेगवेगळे उमेदवार

    नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगर परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळत आहे. कारण या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही महायुतीमधील पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे…

    Maharashtra Local Body Election : लाखोंचा खर्च, प्रचारासाठी नेते घरोघरी! नगरपरिषद-नगरपंचायतीचा प्रचार कधी थांबेल? तारीख आणि वेळ जाणून घ्या…

    Maharashtra Local Body Elections Campaigning : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. या निवडणुकींचा प्रचाराचा कार्यक्रम कधी थांबणार आहे? याची माहिती जाणून घ्या… महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका(फोटो–…

    You missed