ठाकरेंच्या काळात रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला आरोग्य कंत्राट, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
नागपूर : ‘उत्तर प्रदेशातील रस्ते बांधणीची कामे करणाऱ्या एका कंपनीला ठाकरे यांच्या निकटवर्तीयामार्फत करोनाच्या काळात ऑक्सिजन प्लांट; तसेच पेंग्विन पार्कची कंत्राटे देण्यात आली,’ असा गौप्यस्फोट करतानाच, ‘या लोकांमुळे सर्वसामान्यांची आरोग्य…
मी पुतण्यावर विश्वास दाखवला, उद्धव ठाकरेंनी भावावर दाखवायला हवा होता : शर्मिला ठाकरे
मुंबई : मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला…
विरोधी पक्षाचे ९२ खासदार निलंबित, देशात लोकशाही असल्याचा आपण आव का आणतोय?आदित्य ठाकरे संतापले
मुंबई : नव्या संसद भवनातील सुरक्षाभंगाच्या घटनेवरून चर्चेची मागणी करणाऱ्या आणि ती मागणी सरकार मान्य करत नसल्याने गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या २ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ४६…
मी एवढ्या वर्षांचा सहकारी, बीच कसा साफ करतात मला विचारायला पाहिजे होतं, आदित्यंकडून खिल्ली
मुंबई : हिवाळी अधिवेशनादरम्यान असलेल्या शनिवारी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत येऊन बीच सफाई मोहिमेत सहभाग घेतला. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडविली…
मोठी बातमी: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी होणार?
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी…
शिवसेना ठाकरे गटाचा विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर, कोकणात आदित्य ठाकरेंकडून नावाची घोषणा,म्हणाले भावी आमदार..
रत्नागिरी: आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ठरला असून रामदास कदम यांच्या पुत्र आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय…
डिलाईल ब्रिजचे परस्पर ‘उद्घाटन’ महागात, आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा
मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईतील लोअर परेल भागात असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल ब्रिजचे परस्पर ‘उद्घाटन’ महागात पडले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनिल…
लोअर परळ पुलाच्या प्रलंबित कामांची गती मुंबई महापालिकेनं वाढवली, पूल पर्णपणे कधी सुरु होणार?
मुंबई : मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. लोअर परळ पुलाची डिलाईल रोडला जोडणारी एक मार्गिका का सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात आली होती. पूल सुरु…
मुंबईत रस्ते घोटाळ्याचा आरोप, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर आयुक्त आणि मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटात घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयुक्तांनी कंत्राटदाराविरोधात टर्मिनेशनची नोटीस काढली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री…
वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार-शिंदेंनी…
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते. दोन्ही…