बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे, भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मागणी
अहमदनगर : गेल्या काही काळापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने विरोधी पक्षांकडून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. त्यासोबतच आता नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अशा घटनांकडे वैयक्तिकरित्या…
लग्नात मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवरायांची आरती, वरातीमध्ये पोवाडे, अहमदनगरच्या आगळ्यावेगळ्या लग्नाची गोष्ट
अहमदनगर: विवाह म्हटलं की हिंदू संस्कृती आणि वैदिक पद्धतीप्रमाणे मंगलाष्टकानेच विवाहाची सुरूवात होते. परंतु अहमदनगर येथील रहिवासी गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह…
तरुणी भावाच्या रक्षणासाठी बिबट्याशी भिडली, जखमी अवस्थेतही दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली
अहमदनगर : रात्रीच्या अंधारात दुचाकीवर निघालेल्या तिन्ही बहीण-भावांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात एक भाऊ जखमी अवस्थेत बिबट्याचा प्रतिकार करत होता. अशा वेळी स्वत: जखमी झालेली बहीण त्याच्या मदतीला धावली.…
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला, कारण…
अहमदनगर : मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सन्मान वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे लोकांचे बळी गेल्याने आता राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानातील जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी…
गौतमी पाटील म्हणतेय, मला शक्य असेल तितकी आर्थिक मदत मी करणार आहे, तुम्ही पण करा, कारण काय?
प्रसाद शिंदे, अहमदगनर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटलं तर तरुणाईसाठी एक पर्वणीच असते. गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची सर्वत्र चर्चा आहे. गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला…