• Sat. Sep 5th, 2026

solapur news

  • Home
  • पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, पंजा रक्तबंबाळ, तरीही ‘आई ठीक आहे ना’ विचारत राहिली

पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, पंजा रक्तबंबाळ, तरीही ‘आई ठीक आहे ना’ विचारत राहिली

सोलापूर: बंगळुरूमधील मायलेकी उपचारासाठी पुण्यात आल्या होत्या. मदतीला जवळचे कोणीच नसताना आलेल्या प्रसंगांना तोंड देत दोघी मायलेकी गावी निघाल्या होत्या. सोलापूर रेल्वे स्थानकावर देखील त्यांचे काम होते. शनिवारी दुपारी कुर्डवाडी…

पती पत्नीत सततची भांडणे; रागातून महिलेचे टोकाचं पाऊल, दोन लेकरांना पाहून लोकांचा दाटला कंठ

सोलापूर: पती-पत्नीत किरकोळ कारणावरून सतत वाद होत असतात. प्रत्येक घरात अशी किरकोळ भांडण होत असतात. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका दांपत्यात किरकोळ स्वरूपाच्या भांडणात दुर्दैवी घटना घडली आहे. पत्नीने रागाच्या भरात…

बाळूमामांच्या नावानं चांगभलं! अधिक मासातील अमावस्या, बेलाटीत भाविकांची तुफान गर्दी

सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे अधिक मासाच्या अमावस्येनिमित्त संत श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी हजारो नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अधिक मासाच्या अमावस्येनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…

कलेक्टर लोकांना अंगठ्या वाटणार आहेत! ‘तो’ ज्वेलर्सकडे आला, सोनार दागिने घेऊन निघाला अन्…

जिल्हाधिकारी साहेब लोकांना सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट वाटणार आहेत. सॅम्पल घेऊन चला, असं एकानं सोनाऱ्याला सांगितलं. त्यानंतर सोनार ८ अंगठ्या आणि २ लॉकेट घेऊन निघाला.

प्रसिद्धीची भलतीच आवड! शेतकऱ्याचा अजब कारनामा; पोलिसांना पाचारण, सत्य बाहेर येताच घडली अद्दल

सोलापूर: प्रसिद्धीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने वेगळी शक्कल लढवली. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोमुळे आपले नाव प्रसिद्ध व्हावे, अशी अपेक्षा त्या शेतकऱ्याची होती. त्यासाठी शेतकऱ्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी…

शाळेच्या शिपायाची शेततळ्यात उडी, नातवांचा आजोबांना आवाज, तीन चिमुकली वाचली, पण…

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात हणमंत विठ्ठल काळे (वय ३८ वर्षे रा. मार्डी उत्तर सोलापूर) यांनी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तीन मुलांना घेऊन आत्महत्या करण्याचा…

राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल, अजित पवारांवरही टीका

सोलापूर: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात जाहीर सभा घेतली. सभा घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

परीक्षा सुरू होती, 5 इडियट्सनी बेल वाजवून धूम ठोकली; आगाऊपणा भोवला अन् प्रकरण …

सोलापूर : सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात 5 इडियट्सने मोठा कारनामा केला होता. या 5 इडियट्सनी परीक्षा सुरू असताना बेल वाजवून धूम ठोकली होती. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास…

प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याने खळबळ

सोलापूर : शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अजिंक्य राऊत यांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल…

अधिकाऱ्याच्या लेकाकडून विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक होताच दिलगिरी, व्हिडिओ बाहेर कसा आला?

सोलापूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रोज नवनवीन वाद समोर येत असताना मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मुलाचा देवाला दुधाने अभिषेक करीत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले…

You missed