• Sun. Sep 6th, 2026

raigad news

  • Home
  • स्पोर्ट्स बाईकवरुन भरधाव निघाले, वाटेत अनर्थ घडला अन् तीन मित्रांनी एकत्र जग सोडलं…

स्पोर्ट्स बाईकवरुन भरधाव निघाले, वाटेत अनर्थ घडला अन् तीन मित्रांनी एकत्र जग सोडलं…

रायगड: कोकणातील रायगड जिल्ह्यात वाकण पाली मार्गावर एका स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात झाला आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा मोठा अपघात झाला आहे. महागड्या…

मुरूडचा जंजिरा किल्ला पाहायला जाताय?; मग ही बातमी वाचाच, प्रशासनाने घेतला हा निर्णय

मुरुड : कोकणातील रायगड जिल्ह्यातला जलदुर्ग असलेला मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी ३० मे पासून पुढे तीन महिने बंद ठेवला जाणार आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा पाण्याचा बदललेला…

पुण्यातील कुटुंब कोकणात फिरायला आलं, चिमुकला नजर चुकवून स्विमिंग पूलवर गेला अन् घात झाला

रायगड,दिवेआगर: कोकणात सध्या पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अनेक रिसॉर्ट समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मात्र. अशातच दिवेआगर परिसरात एका छोटया मुलाचा रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये पडून त्याचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची…

ठाकरेंची मोठी खेळी, महाडच्या स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार,शिंदे समर्थक नेत्याची कोंडी?

रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी ते महाडमध्ये दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची रायगडच्या महाडमध्ये शिवगर्जना सभा…

कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनारी जागेची मागणी; हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार?

म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी: कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येऊ घातला असून तशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख…

घाटकोपरमधील दोन चिमुकले देवीच्या उत्सवासाठी रायगडला आले अन् तलावात बुडाले, अख्खं गाव सुन्न

रायगड:मुंबई घाटकोपर येथून कोकणात रायगड जिल्ह्यात रोहा येथे देवीच्या उत्सवासाठी गावी आलेल्या दोन सहा वर्षीय चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. आरूष हितेश भोय (वय वर्ष ६ राहणार झोतिरपाडा…

स्नेहल जगताप शिवबंधन हाती बांधणार, ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल सुरु, गोगावलेंचं टेन्शन वाढणार?

रायगड:कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शह देण्याचं काम सुरु आहे. खेडमध्ये योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम आणि मालेगावमध्ये अद्वय हिरे यांना उद्धव ठाकरे…

रायगडच्या कर्जतमध्ये डंपरनं दुचाकीला चिरडलं,दाम्पत्याचा मृत्यू;दोन चिमुकली पोरकी, चालक फरार

रायगड:कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ कडावकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. या धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

लंडन म्युझियममध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; शिवकन्येने खडे बोल सुनावताच चक्रं फिरली

रायगड/रोहा: छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे बघून कोकणकन्या असलेली रायगडची वाघीण भडकली व रोह्यातील वनश्री शेडगेने थेट लंडनच्या म्युझियम प्रशासनाला खडे बोल सुनावण्यासाठी मागेपुढे पहिले नाही. तिने थेट लंडन…

You missed