रुग्णालयासमोरच भीषण अपघात, ट्रॅव्हलरच्या धडकेत ३ जण चिरडले, माणगांव सुन्न
Mangaon Accident News : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील मोर्बा-माणगांव मार्गावर काल (६ मे) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास माऊली ट्रॅव्हल्स कंपनीची भरधाव असलेली टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच०६बी डब्लू ९८६७ ने…
डोळ्यादेखत कुंकू पुसलं गेलं, ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच रडू कोसळलं, प्रगती जगदाळेंच्या भावना
Santosh Jagdale Wife on Operation Sindoor : मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर नाव घेऊन दहशतवाद्यांच्या तळांवर, मदरशांवर, नऊ ठिकाणांवर हल्ला केला, तो योग्यच आहे. त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे, अशा भावना संतोष…
दारूने घेतला निरपराध मुलीचा बळी, पैसे न दिल्याने शेजारच्यानेच घरात घुसून संपवलं
Crime News : कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात. निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवार रात्री दहा…
प्रदूषण करणाऱ्या वाहनांना इंधनच नाही, प्रताप सरनाईकांचा जालीम तोडगा, पेट्रोल पंपावरच ‘नाकेबंदी’
Pratap Sarnaik : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. (फोटो–…
प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंधांनी भूलवलं, तरुणीने साथीदारांसोबत मिळून तरुणाला ब्लॅकमेल केलं
Crime News : उद्धव रमेश खांडेभराड वय 29 राहणार चिकनगाव तालुका अंबड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सुरेश सखाराम खांडेभराड यांनी करमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा पुतण्या…
परिस्थितीशी झगडा, तरी बारावीचा निकाल तगडा; पुण्यात कचरावेचकांच्या मुलांचं घवघवीत यश
Maharashtra HSC Result 2025 : रोहित मोहिते याने ६६.१७ टक्के गुण मिळविले आहेत. रोहित पाचवीत असताना घरातील आजारपण आणि आर्थिक अडचणीमुळे आईने कचरा वेचायला सुरुवात केली. रोहित मोहिते, श्रुती जाधव…
‘धंगेकरांसारख्या प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रवेश…’, काँग्रेस फोडा म्हणणाऱ्या बावनकुळेंचे अजब स्पष्टीकरण
Chandrashekhar Bawankule Explanation : ‘काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा,’ असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या विधानावर…
दृष्टिहीन पण निर्धाराने उजळलेलं यश; इम्तियाज खानची HSC मध्ये भरारी, वाचा प्रेरणादायी कहाणी
Maharashtra HSC Result Success Story : अंधाराला हरवत प्रकाशाकडे झेप घेणं ही केवळ कल्पना नाही, तर दृढ इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीचं मूर्त स्वरूप आहे. हे साध्य करुन दाखवलं आहे ते…
पतीचा ड्युटीवर अपघात, देशसेवेचं स्वप्न अधुरं, जळगावातील गृहिणी ठरवलं, CRPF मध्ये भरती
Jalgaon Anita Patil joins CRPF : पतीचे राहिलेले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पत्नीने एक पाऊल पुढे टाकत सीआरपीएफमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. पतीची इच्छा होती की देश सेवेसाठी घरातील…
जनरल डब्ब्यातील वाद विकोपाला, महिलेवर केला प्राणघातक हल्ला; अवंतिका एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना, दोघे ताब्यात
Palghar Crime News : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेवर दुसऱ्या प्रवासी महिलेने मारहाण करत धारदार वस्तूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली.…