• Mon. Sep 14th, 2026

Ulhasnagar Crime : दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध, उल्हासनगरमध्ये आईने 19 वर्षीय मुलीला संपवलं

Ulhasnagar Crime : दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध, उल्हासनगरमध्ये आईने 19 वर्षीय मुलीला संपवलं

उल्हासनगरमध्ये एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. मुलीचे दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण आईला त्याला विरोध होता. यातून झालेल्या वादात रागाच्याभरात आईने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed