Mangaon Accident News : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील मोर्बा-माणगांव मार्गावर काल (६ मे) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास माऊली ट्रॅव्हल्स कंपनीची भरधाव असलेली टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच०६बी डब्लू ९८६७ ने प्रथम सायकलला जोरदार धडक दिली. नंतर पादचारीला उडवले.
रुग्णालयासमोरच भीषण अपघात, ट्रॅव्हलरच्या धडकेत ३ जण चिरडले, माणगांव सुन्न
