पोलादपूरवर दरडींचे संकट कायम, नाणेघोळ येथे चार घरांवर दरड कोसळली, घटनास्थळी बचाव पथक रवाना
पोलादपूर : रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले असून मुसळधार पावसाचा फटका पोलादपूर तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यात एका ठिकाणी दरड कोसळल्याचे वृत्त असून त्या ठिकाणी बचाव पथक पोहोचले आहे. पोलादपूर तालुक्यातील…
जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?
रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…
सावित्री नदीच्या पातळीत वाढ, पुराची शक्यता; महाडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना
रायगड: गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्या आता धोकादायक पातळीच्या…
कोकणात मुसळधार पाऊस, नद्या तुडूंब भरल्या; महाड, खेडमध्ये नदीकाठच्या नागरिकांना इशारा
रत्नागिरी,खेड: उत्तर कोकणात पावसाचा जोर सकाळपासून कायम असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी मध्ये इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ…
सख्ख्या भावांनी धबधब्यात उडी मारली, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने घात केला, दोघांचा करुण अंत
अलिबाग: कोकणात पावसाचा जोर असला तरीही अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे अद्यापतरी मुसळधार पाऊस झालेला नाही. सोमवारी १७ जुलै रोजी दुपारनंतरही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. पण…
कशेडी बोगद्यातील सिंगल लेनबाबत नवी अपडेट, कधी सुरु होणार, NHAI ची महत्त्वाची माहिती
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ…
बेपत्ता सचिन शिंदेचा मृतदेह सापडला, हत्या की आत्महत्या? अखेर गूढ उकलले
रोहा (रायगड) : जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले आहे. रोह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोह्यात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली…
रायगडाच्या पायथ्याजवळ दरड कोसळली, दुकानासह पर्यटकांच्या गाड्यांचं नुकसान, स्थानिक म्हणतात..
रायगड : सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजानजीक दरड कोसळली आहे. यावेळी, पायथ्याशी असलेल्या तीन कारचे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झालेले नसल्याचे सांगण्यात…
प्रवेश एका शाळेत, शिक्षण भलतीकडेच! पनवेल तालुक्यातील धक्कादायक प्रकार, या आहेत २३ बोगस शाळा
Panvel Fake School Lists : पनवेलकरांनो, शाळेत मुलांचं अॅडमिशन करताय? सावधान! २३ बोगस शाळांचा आकडा उघड. या शाळांत प्रवेश एका शाळेत, तर शिक्षण भलतीकडेच असे प्रकार समोर आले आहेत. प्रवेश…
तीन वर्षांपूर्वी लग्न, तेव्हापासून सततचा छळ, प्रियांका कंटाळली, नको ते पाऊल उचललं….
Married Women Ends Life: पतीकडून होणाऱ्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून महाड तालुक्यातील एका विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी महाड पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीवर गुन्हा नोंदवला आहे.