धक्कादायक! तरुणाला निर्घृणरित्या संपवलं, दोघांच्या कृत्यानं नाशिक हादरलं
नाशिक: शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे. शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्याची नोंद होत आहे. रविवार १० मार्च रोजी नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरात एकाची डोक्यात दगड…
पाणीटंचाईच्या झळा तीव्र; देवळा तालुक्यात १५ गावे, २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
म. टा. वृत्तसेवा, देवळा : तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ६८ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी, दोन ते अडीच महिन्यांपासून तालुक्यातील १५ गावे,…
पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी अर्ज, अनोळखा व्यक्तीचा ई-मेल अन् तब्बल ४६ लाखांचा गंडा, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पेट्रोल पंप आणि त्यासाठीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी गंडावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका ऑइल कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी व्यावसायिकाची…
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मी सांगतो तसे करा, ग्राहकांना फोन अन् ओटीपीची मागणी, लाखाेंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी मी सांगतो त्या पद्धतीने मोबाइलवर कृती करा,’ असे सांगून भामट्यांनी तीन वेगवेगळ्या ग्राहकांकडून गोपनीय ‘ओटीपी’ मिळवून बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५२ हजार…
शिवसेना लढल्यास नाशकात पराभव, भाजपचं सर्वेक्षण; शिंदेंवर दबाव, विद्यमान जागा निसटण्याचे संकेत
नाशिक : भाजपच्या सर्वेक्षणात राज्यात शिवसेनेला (शिंदे गट) सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या हातून नाशिकची जागा जाणार असल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार,…
नाशिक जिल्ह्यावर जलसंकट! ५ वर्षांतील यंदा नीचांकी भूजलसाठा, ‘या’ १० तालुक्यांत पाणीपातळी ५ मीटरखाली
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा पावसाने आखडता हात घेतल्याने जिल्ह्याच्या भूजलपातळीत सातत्याने होत असलेली घट नाशिककरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक जलपातळीत घट झाल्याचे…
त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, VIP पासबाबत ट्रस्टचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : मंदिरात पूर्व दरवाजा दर्शनबारीने गर्दीच्या कालावधीत चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे भाविक दर्शनाचा दोनशे रुपयांचा व्हीआयपी पास खरेदी करतात. मात्र, त्यासाठीही दोन ते…
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; ८०० मेगावॅट जादा वीज मिळणार, असे असतील वीजेचे दर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक :‘सौर कृषिवाहिनी योजना-२’अंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ७१५ एकर जागा महावितरणला प्राप्त झाली आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८०० मेगावॅट वीज…
मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये, मनसैनिकांनी जय्यत तयारी सुरु
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन येत्या ९ मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने हा वर्धापनदिन सोहळा नाशिक शहरात आयोजित केला जात आहे.…
रुग्णांची भागमभाग! ‘सिव्हिल’मधील विभाग स्थलांतराने मन:स्ताप, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आप्तांचीही दमछाक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘कॅज्युलिटी’ व आपत्कालीन विभाग सिंहस्थ इमारतीत हलविण्यात आल्यानंतर पोलिस चौकीतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सतत चारशे ते पाचशे मीटर अंतराच्या फेऱ्या रुग्णांसह त्यांच्या…