RSS कडून बैठकांचा धडाका, मोठे नेते लावणार हजेरी; विशेष अधिवेशनाआधी मास्टरस्ट्रोक
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समन्वयक बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.…
पुणेकरांसाठी गुड न्यूज; आकाशवाणी पुणे लवकरच एफएमवर, खरखर आवाजाची तक्रार होणार इतिहासजमा
पुणे : आकाशवाणीचे पुणे केंद्र लवकरच मध्यम लहरी अर्थात ‘मीडियम वेव्ह’ऐवजी ‘फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन’ म्हणजेच ‘एफएम’वरून ऐकता येणार आहे. पुणेकरांची ही दीर्घकालीन मागणी लवकरच पूर्ण होणार असून, पुणेकरांना आधुनिक स्वरूपाच्या ‘एफएम…
Pune News: पुण्यात लवकरच तीन नवे उड्डाणपूल; ‘या’ परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिकेने दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधणे शक्य…
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभेत हमरीतुमरी; विचारवंतांनी गाजवलेल्या सभागृहाचे रूपांतर आखाड्यात
म. टा. प्रतिनिधी, पुणे: साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हमरीतुमरी पाहायला मिळाली. परिषदेची समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून ‘मसाप’च्या…
पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९…
कर्जदार महिलेच्या घरी मद्यपी बँक कर्मचाऱ्यांचा राडा; अश्लील शिवीगाळ करत विनयभंग, गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदाराच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला…
पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या कुरुलकरला जामीन नाहीच; डिलीट केलेला डाटा मिळवण्याचेही प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटकेत असलेला डॉ. प्रदीप कुरुलकर यास जामीन दिल्यास तो पुन्हा गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधेल तसेच साक्षीदारांवर दबाव टाकेल,’ असा युक्तिवाद…
पुणेकरांनो मुलांवर लक्ष ठेवा; शाळकरी मुलेही अडकली व्यसनांच्या विळख्यात, ‘या’ वयोगटातील संख्या अधिक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नामांकित कॉन्व्हेंट शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक मुलगा सुटीच्या कालावधीत मॉलमधील गेम झोनमध्ये खेळण्यासाठी जाऊ लागला. तेथे वाईट संगत लागल्याने सुरुवातीला सिगारेट आणि नंतर हुक्का…
टोमॅटो, फ्लॉवरच्या दरांत घट, कांदाही झाला स्वस्त, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात…
वडील गवंडी कामगार; मुलानं बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, इंजिनिअर लेक अमेरिकेत शिकणार
बारामती : घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट…