• Wed. Jul 1st, 2026

    राजकारण

    • Home
    • Pune News : अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात पोलीस घुसले, काय घडलं? अखरे नरेश अरोरा माध्यमांसमोर

    Pune News : अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात पोलीस घुसले, काय घडलं? अखरे नरेश अरोरा माध्यमांसमोर

    अजित पवार यांचे सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात आज पोलीस गेले. पोलिसांनी यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांच्या या कार्यवाहीनंतर आता अखेर नरेश अरोरा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (फोटो–…

    Kolhapur News : सतेज पाटलांचा राजकीय बॉम्ब, आमदाराने कॉन्ट्रॅक्टरकडून 40 लाख उकळल्याच्या आरोप करणारा व्हिडीओ ट्विट

    काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सतेज पाटील यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. सतेज पाटील यांनी आमदारावर आरोप करणारा व्हिडीओ ट्विट केला आहे. संबंधित व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (फोटो–…

    Pune News : ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे’, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर फडणवीसांचा मिश्किल टोला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    KDMC Election Candidate List : कल्याण-डोंबिवलीतील सर्व उमेदवारांची A टू Z यादी, ऐतिहासिक नगरीत इतिहास घडणार?

    कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत 31 प्रभागांतून 122 नगरसेवक निवडले जाणार आहेत. शहरात 14 लाख 24 हजार 520 मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले…

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंवर भडकले, म्हणाले, ‘यापेक्षा मुर्खपणाचं…’

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी विमानतळाबाबत जे वक्तव्य केलं होतं त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    Ladki Bahin Yojana : राज्य निवडणूक आयोगाचा लाडकी बहीण योजनेबाबत मोठा आदेश

    महापालिका निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा होत आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारला महत्त्वाचा आदेश दिला आहे. (फोटो–…

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा दुसरा मोठा बॉम्ब, थेट उमेदवारांना मंचावर बोलावले, कुणाकुणाला 1 ते 5 कोटींची ऑफर?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या प्रचारसभेत राज्य सरकारवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कोणकोणत्या उमेदावारांना कोट्यवधींचे पैशांची ऑफर देण्यात आली ती माणसं थेट मंचावर…

    ‘लंडनमध्ये का जीव अडकलाय? घबाड आहे? माझ्याकडे सगळी माहिती’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा इशारा

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लंडमनमध्ये जीव का अडकला आहे? असा सवाल केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    BMC Election : रात्रीस खेळ चाले? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची गाडी पकडल्याचा दावा, कुलाब्यात काय घडतंय?

    कुलाब्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आहे. या गाडीत पैसे आणि मतदार याद्या सापडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आहे.

    Sanjay Raut: ‘सत्तेचा माज उतरवण्याची ताकद राज-उद्धव ठाकरेंमध्ये, त्यांची युती ही…’, संजय राऊत ठाण्यात कडाडले

    Uddhav-Raj Sabha Thane: ठाण्यातील सभेत संजय राऊत यांनी महायुतीवर बोचरी टीका केली. भाजपला सत्तेची मस्ती चढली असून राज-उद्धव ठाकरे ती उतरवतील, असं राऊत म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: आज…

    You missed